स्पेशल टेस्ट no.497 December 8, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.497 ( विज्ञान - तंत्रज्ञान ) TelegramAll the best 👍♥️मोती कभी भी किनारे पे खुद नहीं आते, उन्हें पाने के लिए समुन्दर में उतरना ही पड़ता है...।आजची विज्ञान - तंत्रज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15कर्करोगाच्या उपचारासाठी........वापरतात. युरेनियम कोबाल्ट आयोडीन अल्ट्रा 2 / 15फुफुसाचे मुख्य कार्य कोणते ? रक्त पुरवठा पचनक्रियेस मदत रक्ताचे शुद्धीकरण पचन झालेले अन्न साठवणे 3 / 15खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे ? ए बी ए , बी ओ 4 / 15पृथ्वीवर....... प्रजातींची संख्या सर्वात जास्त आहे. वनस्पती कीटक मानव प्राणी 5 / 15अनुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात ? कोळसा निऑन युरेनियम लेलीयम 6 / 15आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ? प्रथीने कर्बोदके मेद जीवनसत्वे 7 / 15बर्फामध्ये.........मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो. कार्बन ऑक्सीजन आम्ल मीठ 8 / 15भारतीय अवकाश संशोधन संस्था ( ISRO ) कोठे आहे ? थुंबा बंगलुरु हैदराबाद खरगपूर 9 / 15एक ग्रॅम प्रथिनांमधून......... ऊर्जा मिळते. 9 किलो कॅलरी 7 किलो कॅलरी 2 किलो कॅलरी 4 किलो कॅलरी 10 / 15' ग्लुकोमिया ' हा रोग कोणत्या अवयवास होतो ? मेंदू कान डोळे अस्थी 11 / 15आम्ल पर्जन्य साठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे ? CO2 CFCs H2S NO2 & SO2 12 / 15एकपेशीय प्राण्यास........ असे म्हणतात. आदीजीव जिवाणू कुहरांगी यापैकी नाही 13 / 15माणसाच्या मांडीच्या हाडास........ अशी संज्ञा आहे. फीमर पॅटेला अलना रेडियस 14 / 15माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते ? 70% 16% 10% 08% 15 / 15पवन ऊर्जा मध्ये भारताचे स्थान जगात........ आहे. दुसरे तिसरे चौथे पाचवे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)