स्पेशल टेस्ट no.496

0

स्पेशल टेस्ट no.496 ( पंचायत राज )

All the best 👍♥️

कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो 

जंजीर बन जाती है, 

मेहनत पे मेहनत करते जाओ तो 

तकदीर बन जाती है...!

आजची पंचायत राज स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

 

1 / 15

........ साली महाराष्ट्र नगरपालिका कायदा अस्तित्वात आला.

2 / 15

पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली ?

3 / 15

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या........ इतके आरक्षण देण्यात आले आहे.

4 / 15

पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?

5 / 15

महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती ?

6 / 15

भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात ?

7 / 15

भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायतराज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला ?

8 / 15

ग्रामीण मार्गाची देखभाल....... संस्था करते.

9 / 15

ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ?

10 / 15

पंचायतराज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर...... आहे.

11 / 15

खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही ?

12 / 15

महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात ?

13 / 15

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?

14 / 15

महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली ?

15 / 15

ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!