स्पेशल टेस्ट no.495 December 8, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.495 ( भारताचा इतिहास ) TelegramAll the best 👍♥️आयुष्य कठीण आहेपण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही म्हणून प्रयत्न करत रहा.....!आजची भारताचा इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते ? लोकमान्य टिळक बॅ. खापर्डे डॉ. बी. ए. मुंजे यापैकी नाही 2 / 16भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे नाव.......यांनी दिले आहे. महात्मा गांधी ॲलन ह्यूम दादाभाई नौरोजी रविंद्रनाथ टागोर 3 / 161857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती केली ? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया लेफ्ट्नेंट गव्हर्नर चीफ कमिशनर परराष्ट्र मंत्री 4 / 16पहिल्या गोलमेज परिषदेच्यावेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते ? लॉर्ड आर्यवीन लॉर्ड मॅकेले मॅकडोनाल्ड लॉर्ड रिपन 5 / 16न्यू इंडिया वर्तमाणपत्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरु केले ? इंग्लंड जर्मनी जपान यु. एस. ए. 6 / 16पुराणांची एकूण संख्या...... इतकी आहे . 15 26 18 12 7 / 16स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो ? अब्दुल कलाम जवाहरलाल नेहरू मॅडम भिकाजी कामा पंडिता रमाबाई 8 / 16भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण ? इंग्रज डच पोर्तुगीज फ्रेंच 9 / 16भारताचे राष्ट्रीय अभिलेखगार........ येथे आहे. मुंबई चंदीगड चेन्नई दिल्ली 10 / 16बहमनी राज्याची स्थापना कोणी केली ? अल्लाउद्दीन हसन गंगू महमूद गवान टिपू सुलतान 11 / 16दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलविणारा राजा कोण ? औरंगजेब मोहमद तुघलक मेहमूद गझनी मोहमद घोरी 12 / 16बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते ? पं. मदनमोहन मालवीय गोपाळकृष्ण गोखले लाला लजपत राय यापैकी नाही 13 / 16जालीयनवाला बाग हत्याकांड किती साली घडले ? 1918 1919 1920 1921 14 / 16' शारदा कायदा ' हा कायदा कशाशी संबंधीत आहे ? विधवा पुनर्विवाह बालविवाह अंतरजालीय विवाह समलिंगी विवाह 15 / 16पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला ? 1773 1784 1793 यापैकी नाही 16 / 16महात्मा गांधीजींच्या मते शिक्षणाचे माध्यम....... असावे. इंग्रजी हिंदी मातृभाषा प्रादेशिक भाषा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)