स्पेशल टेस्ट no.494 December 7, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.494 ( महाराष्ट्राचा भूगोल ) TelegramAll the best 👍♥️संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे , उशिरा जागे होणाऱ्यांच्या नशिबात दोन्ही नसतात....!आजची महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे सध्याचे.......नाव आहे. रायगड पुणे औरंगाबाद नाशिक 2 / 15' संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ' या नदीच्या काठी वसले आहे. मिठी दहिसर जगबुडी वशिष्ठी 3 / 15महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ? सांगली सातारा सोलापूर अहमदनगर 4 / 15महाराष्ट्रातील........ या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे. नागपूर अंजनवेल औरंगाबाद ठाणे 5 / 15मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचे मूळ नाव........हे होते. विल्यम स्टीवन्स टर्मिनस किंग चार्ल्स टर्मिनस व्हिक्टोरिया टर्मिनस एलफिस्टन टर्मिनस 6 / 15मिठागारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखतात ? मुंबई रायगड सिंधुदुर्ग ठाणे 7 / 15महाराष्ट्राच्या राज्य प्राण्यांचे वैज्ञानिक नाव काय आहे ? राटूफा इंडिका वोवीस आरीस बॉस टॉरस फेलीस लियोन 8 / 15महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत ? गाळणा टेकड्या दरेकसा टेकड्या गाविलगड टेकड्या गायखुरी टेकड्या 9 / 15अहमदनगर - कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ? वरंधा आंबोली माळशेज खंबाटकी 10 / 15महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून..........ओळखला जातो. टाटा भिरा तिलारी कोयना पैठण 11 / 15महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ? भूप्रक्षोभक संचयन भूकंप भ्रशमूलक उद्रेक 12 / 15उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते ? चिखलदरा तोरणमाळ महाबळेश्वर म्हैसमाळ 13 / 15महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे ? कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी यापैकी नाही 14 / 15जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते ? परभणी अकोला नागपूर रत्नागिरी 15 / 15कोकणात कोणती वने आढळतात ? पानझडी उष्ण कटिबंधीय सदाहरित काटेरी मोसमी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पान है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp