स्पेशल टेस्ट no.493 December 7, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.493 ( विज्ञान - तंत्रज्ञान ) TelegramAll the best 👍♥️चाहे कितनी ही बार फेल हुए हो फिर भी एक बार और कोशिश कीजिये..!आजची विज्ञान - तंत्रज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15पृथ्वी , अग्नी , त्रिशूल , नाग ही नावे कशाशी संबंधित आहेत ? रणगाडा तोफ क्षेपणास्त्र रायफल 2 / 15रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात ? हायड्रोमेनिया ल्यूकेमीया अल्सर यापैकी नाही 3 / 15कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ? तांबे चांदी ॲल्युमिनियम जस्त 4 / 15ऊर्जा मोजण्याचे SI एकक कोणते ? वॅट ज्युल पास्कल न्यूटन 5 / 15सोडियम बायकार्बोनेट चे रासायनिक सूत्र........आहे ? NaHCO3 NaHCO2 NaH2CO3 NaHCO4 6 / 15कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात ? क्लोरोफिल पाणी कॅल्शियम फॉस्फरस 7 / 15पपई , आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते ? ड क ब अ 8 / 15भारतातील पहिला अणुभट्टीचे नाव काय ? सायरस अप्सरा झरलीना ध्रुव 9 / 15भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण ? डॉ. सी. व्ही. रमण डॉ. मेघनाद साहा डॉ. विक्रम साराभाई डॉ. होमी भाभा 10 / 15खालीलपैकी कोणता रोग दूषित पाण्यात चालल्यामुळे होतो ? मलेरिया लेप्टोस्पायरॉसिस एड्स कावीळ 11 / 15........... हा उच्च दर्जाचा दगडी कोळसा आहे. लिग्नाइट अँथ्रासाईट बिटुमिनस पीट 12 / 15ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता ? डिझेल बायोगॅस सूर्य पेट्रोल 13 / 15डासांमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो ? फ्लेक्स डेंग्यू कावीळ पोलिओ 14 / 15बेकिंग सोडा म्हणजे ? सोडियम कार्बोनेट सोडियम क्लोराइड सोडियम बाय कार्बोनेट सोडियम हायड्रॉक्साइड 15 / 15अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात ? कार्बन डाय-ऑक्साइड हायड्रोजन कार्बन मोनॉक्साईड ऑक्सीजन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp