स्पेशल टेस्ट no.492 December 6, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.492 ( GK mix sub test ) TelegramAll the best 👍♥️𝗜𝗳 𝗬𝗼𝘂 𝗦𝘁𝗮𝘆 𝗣𝗼𝘀𝗶𝘁𝗶𝘃𝗲 𝗜𝗻 𝗔 𝗡𝗲𝗴𝗮𝘁𝗶𝘃𝗲 𝗦𝗶𝘁𝘂𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗬𝗼𝘂 𝗪𝗶𝗻...आजची Gk mix sub टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबविली आहे ? उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा 2 / 15....... हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न पद्मश्री 3 / 15भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो ? पुणे पणजी मुंबई हैदराबाद 4 / 15' ज्ञानपीठ पुरस्कार ' हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ? साहित्य क्षेत्र क्रीडा क्षेत्र संरक्षण क्षेत्र पत्रकारिता क्षेत्र 5 / 15नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण ? स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी सलमान खुर्शीद 6 / 15खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतात ? 11 ऑगस्ट 11 सप्टेंबर 11 जुलै 11 ऑक्टोबर 7 / 15' आगाखान कप ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? कबड्डी फुटबॉल बॉक्सिंग हॉकी 8 / 15युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे ? न्यूयॉर्क पॅरिस लंडन रोम 9 / 15पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते ? सारंगी तबला सितार शहनाई 10 / 15सार्क या संघटनेचे मुख्यालय....येथे आहे ? नेपाळ भूतान पाकिस्तान श्रीलंका 11 / 15नृत्य व राज्य पुढीलपैकी योग्य जोडी कोणती ? भरतनाट्यम - केरळ कथकली - तमिळनाडू बिहू - आसाम यक्षगान - आंध्र प्रदेश 12 / 15अन्नसुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला ? 2012 2013 2014 2010 13 / 15IMF म्हणजे काय ? जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक व्यापार संघटना जागतिक आरोग्य संघटना 14 / 15खालीलपैकी कोणत्या देशाचा ' ब्रिक्स ' समूहामध्ये समावेश नाही ? ब्राझील रशिया दक्षिण आफ्रिका दक्षिण कोरिया 15 / 15खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान - ए - पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळविलेले आहेत ? मोरारजी देसाई महात्मा गांधी आयुब खान मौलाना आझाद Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Our Decision Determine Our Future…Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp