स्पेशल टेस्ट no.491 December 5, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.491 ( राज्यातील पोलीस प्रशासन ) TelegramAll the best 👍♥️विकल्प मिलेंगे बहुत,मार्ग भटकाने के लिए,संकल्प एक ही काफी है,मंजिल तक पहुंचने के लिए...।आजची राज्य पोलीस प्रशासन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील start बटण वर क्लीक करा.👇👇👇👇 1 / 15महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोठे आहे ? नांदेड सोलापूर अमरावती नाशिक 2 / 15महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासनामध्ये सध्या किती आयुक्तालये आहेत ? 12 7 8 10 3 / 15महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे ( ध्वजप्रदान दिन ) म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो ? 2 जानेवारी 2 फेब्रुवारी 2 मार्च 2 एप्रिल 4 / 15महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परीक्षेत्रे आहेत ? 6 7 8 9 5 / 15महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात ? पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक 6 / 15महाराष्ट्र गुन्हा अन्वेषण विभागाचे ( CID ) मुख्यालय कोठे आहे ? पुणे नागपूर नाशिक मुंबई 7 / 15कोणत्या दिवशी ' पोलीस हुतात्मा दिन ' पाळला जातो ? 21 नोव्हेंबर 21 ऑक्टोबर 1 मे 26 जानेवारी 8 / 15' CBI ' ही संघटना कशाशी संबंधित आहे ? गुप्तवार्ता पासपोर्ट गुन्हे तपास वाहतूक व्यवस्था 9 / 15महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे ? चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा 10 / 15भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते ? पंडित नेहरू सरदार पटेल मौलाना आझाद महात्मा गांधी 11 / 15आय. पी. एस. अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते ? केंद्रीय लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग नियोजन आयोग विद्यापीठ आयोग 12 / 15राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली ? 1948 1947 1960 यापैकी नाही 13 / 15पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो ? सामान्य प्रशासन महसूल गृह कृषी 14 / 15भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय ? CBI CIA रॉ मोसाद 15 / 15महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे ? सदरक्षणाय खलनिग्रहणाय जीवेत शरद : शतम अखंड सेवा सत्यमेव जयते Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp