स्पेशल टेस्ट no.489 December 5, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.489 ( जगाचा भूगोल ) TelegramAll the best 👍♥️खामोशी से पेहचान बनाते रहो वक्त खुद बताएगा तुम्हारा नाम..!आजची जगाचा भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 16सजीवांनी व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजेच...... होय. शिलावरण जीवावरण वातावरण यापैकी नाही 2 / 16पाईन वृक्ष........ वनात आढळतो. सूचीपर्णी आद्र पानझडी रुंद पर्णी यापैकी नाही 3 / 16......... ची समुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते. पाल्क मलाक्का बेरिंग जिब्राल्टर 4 / 16पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता ? चंद्र बुध मंगळ सूर्य 5 / 16कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो ? पृथ्वी मंगळ शुक्र यापैकी नाही 6 / 16दिवस व रात्र......येथे समान असतात. दक्षिण ध्रुवावर चंद्रावर विषुववृत्तावर उत्तर ध्रुवावर 7 / 16वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे ? 76 78 88 66 8 / 16चबाहार बंदर कोणत्या देशात आहे ? पाकिस्तान भारत बांगलादेश इराण 9 / 16पांढरे फुल हे.......या देशाचे राष्ट्र चिन्ह आहे. ऑस्ट्रेलिया इटली इजिप्त इंग्लंड 10 / 16लाव्हारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात ? अग्निज खडक गाळांचे खडक रूपांतरीत खडक यापैकी नाही 11 / 16समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात ? ज्वालामुखी वाढते तापमान पाण्याखालील भूकंप पाण्यातील विरुद्ध प्रवाह 12 / 16पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे ? 0.3 0.4 0.5 0.6 13 / 16सागर तळातील पर्वतरांगांना.....म्हणून ओळखले जाते. जलमग्न पर्वत खंडांत उतार सागरी डोह पर्वत 14 / 16खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही ? केनिया इथिओपिया बल्गेरिया सोमालिया 15 / 16कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे ? ऑस्ट्रेलिया आशिया युरोप आफ्रिका 16 / 16..........% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही . 79 59 49 39 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp