स्पेशल टेस्ट no.486 December 3, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.486 ( समाजसुधारक ) TelegramAll the best 👍♥️पतझड़ हुए बिना पेड़ों पर नए पत्ते नहीं आतेकठिनाई और संघर्ष सहे बिनाअच्छे दिन नही आते....।आजची समाजसुधारक स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15महात्मा फुले....... या ग्रंथाचा ' विश्व कुटुंबाचा जाहीरनामा ' या शब्दांत गौरव केला जातो ? गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म ब्राह्मणांचे कसब 2 / 15डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ' हू वेअर द शुद्राज ? ' हा ग्रंथ कोणी समर्पित केला आहे ? मार्टिन ल्युथर महात्मा फुले वि. रा. शिंदे महात्मा गांधी 3 / 15संत जनाबाई यांची समाधी....... येथे आहे. पैठण बारामती गंगाखेड पाथरी 4 / 15या संतांच्या काव्यरचना दोहो या नावाने प्रसिद्ध आहेत. संत रोहिदास संत मीराबाई संत कबीर संत तुलसीदास 5 / 15डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दिक्षा कोठे घेतली. औरंगाबाद मुंबई बुलढाणा नागपूर 6 / 1522 मार्च 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोठे झाली ? कोल्हापूर रत्नागिरी पुणे नागपूर 7 / 15फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ? लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले महर्षी कर्वे गोपाळ गणेश आगरकर 8 / 15स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण ? महात्मा गांधी महात्मा फुले न्या. रानडे वि. रा. शिंदे 9 / 15डॉ. धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत. कृषी शिक्षण आरोग्य शिक्षण तांत्रिक शिक्षण महिला विद्यापीठ व शिक्षण 10 / 15' महाराष्ट्र धर्म ' नावाचे मासिक कोणी सुरू केली ? विनोबा भावे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णासाहेब साठे नाना शंकरशेठ 11 / 15' भावार्थदीपिका ' हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला ? संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर 12 / 15पुण्याजवळ हिंगणे येथे ' अनाथ बालिकाश्रम ' कोणी सुरू केला ? महात्मा फुले सावित्रीबाई फुले महर्षी कर्वे पंडिता रमाबाई 13 / 15कुष्ठरोगांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे ? चिमूरी वरोरा भद्रावती ब्रह्मपुरी 14 / 15डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह........वर्षी केला. 1926 1927 1924 1928 15 / 15' ग्रामगीता ' कोणी लिहिली आहे ? संत तुकडोजी महाराज प्रा. के. अत्रे राम गणेश गडकरी लोकमान्य टिळक Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)