स्पेशल टेस्ट no.485 December 3, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.485 ( भारतीय राज्यघटना ) TelegramAll the best👍♥️जिसे मंजिल की फिक्र होती है,वो रास्ते में आने वाली मुसीबतोंको नहीं देखा करते...।आजची भारतीय राज्यघटना स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 16राज्यघटनेच्या....... च्या आरक्षणाची तरतूद केली आहे. मागासवर्ग श्रीमंत उच्च जाती यापैकी नाही 2 / 16मानवी हक्क संरक्षण मसुदा.......साली संमत झाला. 1992 1993 2003 यापैकी नाही 3 / 16....... हा देश एक पक्ष पद्धतीचे उदाहरण आहे. चीन भारत अमेरिका ओमान 4 / 16भारतात सध्या....... पक्ष पद्धती आहे. एक दोन बहू एक - प्रबळ 5 / 16राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतो ? पंतप्रधान गृहमंत्री सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती लोकसभा सभापती 6 / 16भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्कांचे संरक्षक कोण आहेत ? संसद राष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय 7 / 16दारिद्रय रेषेखालील कुटुंबीयांना........ रंगाची शिधापत्रिका असते. पिवळ्या केशरी पांढऱ्या यापैकी नाही 8 / 16संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ? राष्ट्रपती सरन्यायाधीश पंतप्रधान मंत्रिमंडळ 9 / 16भारतातपर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आली आहे ? तीन वेळा एकदाही नाही साठ वेळा फक्त एकदाच 10 / 16भारताचे राष्ट्रपती लोकसभेत........ सभासदांची नियुक्ती करतात. 12 18 2 16 11 / 16इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले ' आनंदभवन ' हे नेहरू कुटुंबीयांचे निवासस्थान......... येथे आहे. नवी दिल्ली रायबरेली अलाहाबाद श्रीनगर 12 / 16मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार......यांना असतो. पंतप्रधान राष्ट्रपती सर्वोच्च न्यायाधीश संसद 13 / 16मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल.........वर्ष आहे. 5 6 10 4 14 / 16भारताने.........शासनपद्धत स्वीकारलेली आहे. एकात्म संघराज्य अध्यक्षीय मर्यादित राजेशाही 15 / 16....... हे शेतकरी संघटनेचे प्रणेते होते. शरद जोशी मेधा पाटकर सुंदरलाल बहुगुणा यापैकी नाही 16 / 16घटक राज्यातील आणीबाणी ही भारतीय राज्यघटनेतील कलम.......अनुसार जाहीर करता येते. 356 360 352 368 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)