Special test no.484

0

स्पेशल टेस्ट no.484 ( पंचायत राज )

All the best 👍♥️

निकल पड़ा हूँ कामयाबी के सफर में

कितना वक्त लगेगा मुझे पता नहीं

मगर लौटूंगा वापस कामयाब होकर ही

ये मेरा आत्मविश्वास हैं घमंड नहीं....।

आजची ' पंचायत राज ' स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

1 / 15

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

2 / 15

महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज मधील ग्रामस्तरावरील घटक कोणता ?

3 / 15

ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ?

4 / 15

खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही.

5 / 15

पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला ?

6 / 15

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?

7 / 15

जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश कोणास आहेत ?

8 / 15

महापौर आपला राजीनामा कोणास सादर करतात ?

9 / 15

भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायतराज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला ?

10 / 15

ग्रामपंचायत सचिवास काय म्हणतात ?

11 / 15

भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात ?

12 / 15

पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरवण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी........ वर्ष पूर्ण असावे लागते.

13 / 15

महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती ?

14 / 15

जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल...... असते.

15 / 15

नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी......... घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!