स्पेशल टेस्ट no.483 December 2, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.483 ( भारताचा भूगोल ) TelegramAll the best 👍♥️सफल वही होते हैं जोदूसरों की बातों पर नहीं, खुद की मेहनत परभरोसा रखते हैं....।आजची भारताचा भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास........ म्हणतात. भारतीय बेटे भारतीय द्वीपकल्प भारतीय सागर यापैकी नाही 2 / 15भारताच्या आग्नेयेस....... हे शेजारी राष्ट्र आहे. येमेन अफगाणिस्थान मालदीव इंडोनेशिया 3 / 15धुवाधार धबधबा.......या नदीवर आहे. चंबळ नर्मदा कावेरी शोन 4 / 15भारतीय द्वीपकल्पाच्या पठारी भागात........ मृदा जास्त प्रमाणात आढळते. गाळाची रेताड काळी तांबडी 5 / 15भीमा व तुंगभद्रा....... या नदीच्या उपनद्या आहेत. गोदावरी तापी कावेरी कृष्णा 6 / 15भारतातील........ चे पठार खनिजांचे भंडार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र छोटा नागपूर मारवाड मेवाड 7 / 15आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीमध्ये........मार्गाचा मोठा वाटा आहे. हवाई रेल्वे जल रस्ते 8 / 15चांगल्या प्रतीच्या लोह खनिजाचे साठे........ देशात आहेत. भारत अफगाणिस्तान श्रीलंका नेपाळ 9 / 15भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक.......आहे. चेन्नई कन्याकुमारी तिरुवनंतपुरम मदुराई 10 / 15राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला........म्हणतात. सहारा वाळवंट गोबी वाळवंट कळहरी वाळवंट भारतीय महावाळवंट 11 / 15दक्षिण घाटाला.......असे म्हणतात. केमनगुंडी निलगिरी अनाईमुडी अन्नामलाई 12 / 15मलबार किनाऱ्यावरील.........ला स्थानिक भाषेत कायल असे म्हणतात. नद्या पश्चजल कालवा तलाव 13 / 15....... ही नदी द्विपकल्पीय पठारावर उगम पावते आणि यमुना नदीला येऊन मिळते. कोसी चंबळ लुनी गंडक 14 / 15वाराणसी....... साठी प्रसिद्ध आहे. रेशमी साड्या सुती साड्या लोकरीचे कपडे चामड्यांच्या वस्तू 15 / 15तराई क्षेत्र......प्रदेश आहे. जंगली नापीक दलदलीचा वाळवंटी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp