स्पेशल टेस्ट no.482 November 30, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.482 ( महाराष्ट्राचा भूगोल ) TelegramAll the best 👍♥️किसी के पैरों में गिरकर कामयाबी पाने से बेहतर है, अपने पैरों पर चलकर कुछ बनने की ठान लो....!आजची महाराष्ट्राचा भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला ? 2000 2005 2010 2011 2 / 15पांढरे सोने पिकणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ? सातारा पुणे जालना यवतमाळ 3 / 15महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना........ रोजी झाली आहे. 26 जानेवारी 1962 1 ऑगस्ट 1962 1 एप्रिल 1962 तिन्ही पैकी एकही नाही 4 / 15कोणते शहर ' वाइन कॅपिटल ऑफ इंडिया ' म्हणून ओळखले जाते ? नाशिक बंगलोर चंदिगड म्हैसूर 5 / 15महाराष्ट्र मधील कोणते शहर ' सरोवरांचे शहर ' म्हणूनही सर्वज्ञात आहे ? कोल्हापूर नागपूर ठाणे पुणे 6 / 15महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे ? 200.60 लाख हेक्टर 207.60 लाख हेक्टर 307.70 लाख हेक्टर 318.60 लाख हेक्टर 7 / 15महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात ? कोल्हापूर सोलापूर नवापूर बल्लारपूर 8 / 15धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी नांदेड 9 / 15महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता ? मुंबई गडचिरोली सिंधुदुर्ग नंदुरबार 10 / 15खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे ? सावित्री तेरेखोल दमनगंगा जगबुडी 11 / 15महाराष्ट्र राज्य फुल जारूलची ( ताम्हण ) फुले कोणत्या रंगाची आहेत ? पिवळी पांढरी जांभळी निळी 12 / 15झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते कोण ? सुभाष अवचट सुभाष पाटील सुभाष आळेकर सुभाष पाळेकर 13 / 15खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही ? जळगाव नंदुरबार नाशिक धुळे 14 / 15महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता ? कळसुबाई साल्लेर शिवनेरी रायगड 15 / 15मराठवाड्यातील कोणत्या शहरास ' दक्षिण काशी ' म्हणून ओळखले जाते ? भूम वेरूळ जांब पैठण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)