स्पेशल टेस्ट no.481

0

स्पेशल टेस्ट no.481 ( विज्ञान - तंत्रज्ञान )

All the best👍♥️

देरी से बनो लेकिन कुछ बनो

जरूर क्योंकि समय निकलते लोग 

खैरियत नहीं हैसियत पूछेंगे...!

आजची विज्ञान - तंत्रज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

1 / 15

इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ?

2 / 15

विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

3 / 15

निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो ?

4 / 15

पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात त्यापैकी.........मणके मानेमध्ये असतात.

5 / 15

' रिश्टर स्केल ' हे खालीलपैकी काय आहे ?

6 / 15

क्षयरोग कशामुळे होतो ?

7 / 15

आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते ?

8 / 15

हिरा चमकदार दिसतो कारण........

9 / 15

सर्व योग्य दाता रक्तगट कोणता ?

10 / 15

मानवातील गुणसूत्रांची संख्या........ इतकी आहे.

11 / 15

मिठाची शास्त्रीय संज्ञा ( सूत्र ) काय आहे.

12 / 15

कोणत्या प्राण्यांचे हृदय सर्वात मोठी असते ?

13 / 15

विश्वामधील सर्वात तीव्र बल......हे होय.

14 / 15

कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या रोगास......... असे म्हणतात.

15 / 15

अंधासाठी लिपीचा खालीलपैकी कोणी शोध लावला.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!