स्पेशल टेस्ट no.480

0

स्पेशल टेस्ट no.480 ( समाजसुधारक )

All the best 👍♥️

पुरा होने से पहले सपनो को 

बताया मत करो,

कर रहे हो तुम कितनी मेहनत

ये किसी से जताया मत करों...।

आजची समाजसुधारक स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी........जिल्ह्यात कार्य सुरू केले.

2 / 15

' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केले ?

3 / 15

मराठी भाषेची शिवाजी कोणास म्हटले जाते ?

4 / 15

थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय ?

5 / 15

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली ?

6 / 15

यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?

7 / 15

सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण ?

8 / 15

स्त्री जागृतीसाठी व शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली ?

9 / 15

ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?

10 / 15

' लिळा चरित्र ' हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला ?

11 / 15

भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण ?

12 / 15

' अंगारमळा ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

13 / 15

गो.ग. आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत ?

14 / 15

गोलमेज परिषदेतील निवेदनत डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला....... म्हणून संबोधावे असे म्हटले आहे .

15 / 15

'बाल कुपोषण ' शी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोणती हस्ती आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!