स्पेशल टेस्ट no.479

0

स्पेशल टेस्ट no.479 ( भारताचा इतिहास )

All the best 👍♥️

जीतने से पहले जीत और

हारने से पहले हार कभी नहीं

माननी चाहिए क्योंकि आखिरी

मोहरा भी बाज़ी पलट सकता हैं..

आजची इतिहास स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

1 / 14

छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली ?

2 / 14

1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली ?

3 / 14

महाराष्ट्र धर्म हे मुख्य पत्र कोणी सुरू केले ?

4 / 14

बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ?

5 / 14

' चौरी - चौरा ' घटनेने...... हे आंदोलन संपुष्टात आले.

6 / 14

भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र ' समाचार दर्पण '.......भाषेत निघत असे.

7 / 14

व्होल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ?

8 / 14

महात्मा गांधी यांचा दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे ?

9 / 14

'ऑपरेशन पोलो ' हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?

10 / 14

भारताचे ' आयर्न मॅन ' म्हणून........ हे प्रसिद्ध आहेत.

11 / 14

' सत्यमेव जयते ' हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले ?

12 / 14

खालीलपैकी सर्वात जुनी घटना कोणती ?

13 / 14

भारताचे ' जल पुरुष ' म्हणून कोणास ओळखतात ?

14 / 14

' सविनय कायदेभंग चळवळीचा ' कालावधी...... आहे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!