स्पेशल टेस्ट no.478 November 28, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.478 ( भूगोल ) TelegramAll the best 👍♥️अपने संघर्ष को अपना जुनून बना लो... जब तक वो तुम्हारी कहानी ना लिख दे.....!आजची भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15रेखावृत्तामधील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास....... म्हणतात. रेखांश अक्षांश कोण यापैकी नाही 2 / 15ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? किवी कांगारू वाघ चित्ता 3 / 15चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारणतः...... कालावधी लागतो. 12 तास 24 तास 14 दिवस 28 दिवस 4 / 15जगातील सर्वात लांब सागरी कालवा कोणता ? सुएझ कालवा पनामा कालवा राजस्थान कालवा किल कालवा 5 / 15रोम शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ? नाईल हडसन टायबर ॲमेझॉन 6 / 15पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला......म्हणतात. सायमा सियाल प्रावरण मधला थर 7 / 15पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते. त्या अवस्थेला काय म्हणतात ? उपसूर्य अपसूर्य भ्रमण सूर्य यापैकी नाही 8 / 15दिवस व रात्र कोठे समान असतात ? विषुववृत्तावर उत्तर ध्रुवावर दक्षिण ध्रुवावर चंद्रावर 9 / 15सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते ? 4000°C 5000°C 6000°C 8000°C 10 / 15वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता ? 31 मे 21 डिसेंबर 21 नोव्हेंबर 21 जून 11 / 15वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे अति - वेगवान वारे म्हणजे.... चक्रीवादळ (सायक्लोन) प्रतिचक्रीवादळ ( अँटिसायक्लोन ) जेट स्ट्रीम त्सुनामी 12 / 15कोलो रॅडो वाळवंट........या खंडात आहे. उत्तर अमेरिका आफ्रिका दक्षिण अमेरिका आशिया 13 / 15फुजियामा आणि स्ट्रॉबोली यांना......... ज्वालामुखीची उत्तम उदाहरणे म्हणतात. निद्रिस्त मृत शांत जागृत 14 / 15जमिनीस लागून असणाऱ्या समुद्र तळाच्या भागास........ म्हणतात. खंडांत उतार सागरी पर्वत भुशीर भूखंडमंच 15 / 15........ हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे. प्रशांत हिंदी आर्टिक अंटार्टिका Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)