Special test no.476

0

स्पेशल टेस्ट no.476 ( राज्यघटना )

All the best 👍♥️

जीवनात रिस्क घेत रहा ,

जिंकलात तर आनंदी व्हाल हरलात

तर हुशार व्हाल....!

आजची राज्यघटना स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

1 / 15

राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?

2 / 15

स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यामधील दुवा संबोधले जाते ?

3 / 15

मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे असलेली शहरांची योग्य जोडी निवडा .

4 / 15

महाराष्ट्र विधानमंडळातील कायमस सभागृह कोणते ?

5 / 15

महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत ?

6 / 15

अशोकाच्या......... स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे ?

7 / 15

भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण ?

8 / 15

' कायद्या समोर सर्व समान ' हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे ?

9 / 15

कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले ?

10 / 15

दयेचा अधिकार खालीलपैकी कोण आहे ?

11 / 15

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?

12 / 15

राष्ट्रपती राजवटी घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते ?

13 / 15

राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो ?

14 / 15

भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना....... हा भाग आधारभूत व महत्त्वाचा असतो .

15 / 15

भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!