स्पेशल टेस्ट no.473 November 27, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.473 ( विज्ञान - तंत्रज्ञान ) TelegramAll the best 👍♥️आयुष्याला एक नवीन वळण देण्यासाठी आयुष्यात अभ्यास आणि अनुभव खूप महत्वाचा असतो...!आजची विज्ञान - तंत्रज्ञान स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.. 👇👇👇 1 / 15चांदीची संज्ञा काय आहे ? Ag Sl SV Na 2 / 15बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते ? मिथेन कार्बन डाय-ऑक्साइड इथेन हायड्रोजन 3 / 15जुल हे एकक कशाचे आहे ? घनता चाल वेग कार्य 4 / 15मेंडलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा प्रयोग केला ? वाटाणा आंबा गुलाब सफरचंद 5 / 15मुडदूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ? अ जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व ड जीवनसत्व 6 / 15भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे ? पोखरण हसन ( कर्नाटक ) लडाख बाडमेर 7 / 15खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही ? मधुमेह क्षय नायटा अमांश 8 / 15कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय ? मीठ खाण्याचा सोडा तुरटी मोरचूद 9 / 15खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे ? काकडी बटाटा भोपळा कलिंगड 10 / 15विजेचा दाब मोजण्यासाठी...... चा वापर केला जातो. टेलिस्कोप होल्टमीटर पेरिस्कोप थर्मामीटर 11 / 15........ अंधारात चमकतो . हिरा सोने चांदी फॉस्फरस 12 / 15कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते ? ग्राफाईट हिरा स्टील दगडी कोळसा 13 / 15भूकंपमापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे ? स्पॅरोग्राफ ग्राफोमीटर रेडिओ मायक्रोमीटर सिस्मोग्राफ 14 / 15पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे ? जिवाणू ( बॅक्टेरिया ) बुरशी ( फंगस ) परोपजीवी ( पॅरासाइड ) जिवाणू ( व्हायरस ) 15 / 15श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते ? हृदय फुफ्फुस किडनी लिव्हर ( यकृत ) Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)