Special test no.472 November 26, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.472 ( समाजसुधारक ) TelegramAll the best 👍♥️खामोशी से पेहचान बनाते रहो वक्त खुद बताएगा तुम्हारा नाम...!आजची समाजसुधारक स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15 Category: GK स्पेशल टेस्टताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी........ जिल्ह्यात कार्य सुरू केले. नाशिक रायगड ठाणे अमरावती 2 / 15 Category: GK स्पेशल टेस्ट' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केले ? महात्मा फुले न्या. रानडे धो. के. कर्वे गोपाळ गणेश आगरकर 3 / 15 Category: GK स्पेशल टेस्ट' एक गाव एक पाणवठा ' हा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? डॉ. बाबा आढाव भाऊ महाजन बाबा आमटे आनंदीबाई कर्वे 4 / 15 Category: GK स्पेशल टेस्टसार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ? गणेश वासुदेव जोशी लोकमान्य टिळक महात्मा फुले न्या. गोखले 5 / 15 Category: GK स्पेशल टेस्टखालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली ? महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज लोकमान्य टिळक डॉ. बाबासाहेब आंबेडकर 6 / 15 Category: GK स्पेशल टेस्टखासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कोणी केली ? न्या. गोखले राजर्षी शाहू महाराज गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले 7 / 15 Category: GK स्पेशल टेस्ट' शेतकऱ्यांचा आसूड ' हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे ? वि. रा. शिंदे न्या. गोखले न्या. रानडे महात्मा फुले 8 / 15 Category: GK स्पेशल टेस्ट' डिप्रेस्ड क्लासेस मिशन ' ची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली ? वि. रा. शिंदे न्या. गोखले न्या. रानडे महात्मा फुले 9 / 15 Category: GK स्पेशल टेस्ट' समाजस्वास्थ ' हे मासिक कोणी सुरू केले ? धो. के. कर्वे छत्रपती शाहू महाराज र. धो. कर्वे महात्मा फुले 10 / 15 Category: GK स्पेशल टेस्ट' अमृतानुभव ' हा ग्रंथ कोणी लिहिला ? संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ मोरोपंत 11 / 15 Category: GK स्पेशल टेस्ट' रयत शिक्षण संस्थेची ' स्थापना कोणी केली ? शाहू महाराज डॉ. बापूजी साळुंखे कर्मवीर भाऊराव पाटील एन. डी. पाटील 12 / 15 Category: GK स्पेशल टेस्टमहात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली ? सन 1940 सन 1935 सन 1848 सन 1851 13 / 15 Category: GK स्पेशल टेस्ट' एकमेका सहाय्य करू , अवघे धरू सुपंथ ' हा संदेश कोणाचा आहे ? संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम संत नामदेव 14 / 15 Category: GK स्पेशल टेस्ट' गुलामगिरी ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? महात्मा ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाळ गंगाधर टिळक महात्मा गांधी 15 / 15 Category: GK स्पेशल टेस्ट' सत्यशोधक समाजाची ' स्थापना कोणी केली ? स्वामी दयानंद सरस्वती महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक बाळशास्त्री जांभेकर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)