स्पेशल टेस्ट no.471 November 25, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.471 ( भारतीय राज्यघटना ) TelegramAll the best 👍♥️देवाने सगळ्यांना हिरा बनवलंय ,फरक फक्त एवढाच आहे....जो जितका घासला ( मेहनत करणार ) जाणार तो ,तितकाच चमकणार.....!आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15भारतीय राज्यघटनेने कलम - 51 - अ कशा संबंधी आहे ? मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे आर्थिक अधिकार 2 / 15खालीलपैकी कशास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात ? लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद 3 / 15राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार ' माफिचा ' अधिकार आहे ? 42 52 62 72 4 / 15भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीर विशेष कलम कोणते ? कलम 320 कलम 340 कलम 360 कलम 370 5 / 15राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात ? मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा सभापती 6 / 15खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे ? भारतीय राज्यघटना लिखित आहे . भारतीय राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद आहे. भारतीय राज्यघटना अपरिवर्तनीय आहे. भारतीय राज्यघटनेने केंद्र - राज्य अधिकाराची विभागणी केली आहे. 7 / 15भरतीय समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणारे नाही ? महंम्मद अबद्दूला मौलाना आझाद बॅ. जिना आलादी कृष्णस्वामी अय्यर 8 / 15राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला संबिधले जाते . पंतप्रधान राष्ट्रपती सरन्यायधीश मुख्यमंत्री 9 / 15खालीलपैकी कशास भारतीय राजयघटनेचा आत्मा म्हणतात ? राज्यघटनेचा सरनामा मूलभूत कर्तव्य एकेरी नागरिकत्व धर्मनिरपेक्षता 10 / 1517 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या ' भाषावर प्रांतरचना आयोगाचे ' अध्यक्ष कोण होते ? एस. के. पाटील न्या. एस. के. दार ब्रिजलाल बियाणी काकासाहेब गाडगिळ 11 / 15मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या खंडपीठात आहे ? पणजी नाशिक सातारा ठाणे 12 / 15भारताचा प्रथम नागरिक व भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी कोण असतात ? पंतप्रधान उपराष्ट्रपती राष्ट्रपती राज्यपाल 13 / 15भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. राधाकृष्णन पं. जवाहरलाल नेहरू 14 / 15भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक कधी पार पडली ? 6 मे 1952 6 मे 1950 6 मे 1951 16 ऑगस्ट 1948 15 / 15राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे ? 25 30 35 45 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp