स्पेशल टेस्ट no.469 November 19, 2022 by Ashwini Kadam 0 All the best 👍♥️ Telegramकठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो... त्या काळात एवढं शिकायला मिळत कि त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते...!आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे........ हे भारतातील पहिले राज्य आहे. आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश 2 / 25पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर....... आहे. ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती यापैकी नाही 3 / 25भारताचे " आयर्न मॅन ' म्हणून........हे प्रसिद्ध आहेत. भगतसिंग सरदार पटेल लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस 4 / 25' मराठी सत्तेचा उदय ' हे पुस्तक कोणी लिहिले ? महात्मा फुले लोकमान्य टिळक न्या. रानडे वि. दा. सावरकर 5 / 25भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते ? पोर्तुगीज इंग्रज डच फ्रेंच 6 / 25१८५७ च्या उठावयाच्या वेळी कानपुरचे नेतृत्व कोणी केले ? तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई नानासाहेब पेशवे कुंवरसिंह 7 / 25पानिपतची तिसरी लढाई अहमदशहा अब्दली व.......... यांच्यात झाली. राजपूत शीख मुघल मराठे 8 / 25भारतातील ऑपरेशन ' ब्लू स्टार ' ही मोहीम कोणत्या शहरात राबवली गेली ? मुंबई अमृतसर दिल्ली चंदीगड 9 / 25कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो ? मोर्ले - मिंटो कायदा रौलेट कायदा 1935 चा कायदा यापैकी नाही 10 / 25' हिंदू - मुस्लिम ऐक्य ' चे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे ? महात्मा गांधी सरोजिनी नायडू जवाहरलाल नेहरू तेजबहादूर सप्रू 11 / 25छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली ? 1941 1942 1944 1935 12 / 25लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही ? ओरायन दि आर्टिक होम इन दि वेदाज गीता रहस्य ईस्टर्न प्रॉब्लेम 13 / 25' दीनबंधू ' या नावाने कोणाला ओळखले जाते ? लुई फिशर जॉन भीड डेव्हिड हेअर चार्ल्स अँड्रुज 14 / 25डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ' हू वेअर द शुद्राज ' हा ग्रंथ कोणा समर्पित केला आहे ? मार्टिन ल्युथर महात्मा फुले वि. रा. शिंदे महात्मा गांधी 15 / 25भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ? सरोजिनी नायडू इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील डॉ. ऍनी बेझंट 16 / 25भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. राधाकृष्णन पं. जवाहरलाल नेहरू 17 / 25भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण.........आहे. 3:2 2:3 2:5 2:4 18 / 25मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत ? तीन चार पाच सात 19 / 25राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ? राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती गृहमंत्री 20 / 25स्वतंत्र , समता , बंधुता ही तत्वे कोणत्या राज्यक्रांतीने जगाला दिली ? अमेरिका रशियन इंग्लंड फ्रेंच 21 / 25भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ? 10 11 12 9 22 / 25......... हा भारताचा संविधात्मक प्रमुख असतो. राष्ट्रपती राज्यपाल सरन्यायाधीश पंतप्रधान 23 / 25राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मूखपत्र कोणते ? ऑर्गनायझेशन ऑर्गनायझर ऑर्गनाईझ आर्ग्युमेंट 24 / 25माहितीचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू पश्चिम बंगाल 25 / 25घटनेतील कोणत्या कलमानुसार ' आर्थिक आणीबाणी ' लागू करता येते ? 356 354 352 360 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)