स्पेशल टेस्ट no.468

0

स्पेशल टेस्ट no.468

All the best 👍♥️

नेतृत्व आणि कर्तृत्व

कोणाकडूनच

उसने मिळत नाही...

ते स्वतःलाच

निर्माण करावे लागते....!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 26

दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते ?

2 / 26

मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात ?

3 / 26

खालील विग्रह / फोड यांची योग्य संधी ओळखा. नौ + ईश्वर

4 / 26

' राग ' या शब्दाची जात ओळखा. त्याचा राग सर्वांना येतो.

5 / 26

' मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. ' या वाक्यातील ' तुम्ही ' हे सर्वनाम........ आहे.

6 / 26

' शहाणी मुले शिस्तीने वागतात ' या वाक्यातील विशेषण ओळखा.

7 / 26

' मला चंद्र दिसतो ' यातील ' दिसतो ' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

8 / 26

पुढील शब्दाचा प्रकार ओळखा. ' येरवाळी '

9 / 26

- मागे , - पुढे , - समोर , - जवळ ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत ?

10 / 26

पुढील वाक्यातील ' म्हणून ' या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. ' नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला. '

11 / 26

'....... तो पहा वाघ ! ' पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहा.

12 / 26

लिंगानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ?

13 / 26

खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.

14 / 26

' सोनारानेच कान टोचावे ' या वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो ?

15 / 26

विभक्ती प्रत्यय लागल्याने शब्दांच्या अंत्य अक्षरात विकार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?

16 / 26

' पोलिसांनी आंदोलनकर्त्यास हाकलले.' वाक्यातील प्रयोग ओळखा.

17 / 26

पुढील शब्दाचा समास ओळखा. ' महात्मा '

18 / 26

खालीलपैकी शुद्ध / अचूक शब्द ओळखा.

19 / 26

' पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली ' या वाक्याचा प्रकार कोणता ?

20 / 26

' राम भोळा दिसतो ' या वाक्यातील विधानपूरक शब्द ओळखा.

21 / 26

खालीलपैकी गटात न बसणारा समानार्थी शब्द ओळखा.

22 / 26

पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ' पुढारी '

23 / 26

' ब्रम्हगाठ ' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.

24 / 26

ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा , याबद्दल एक शब्द लिहा.

25 / 26

सांगावा फोडणे म्हणजे ?

26 / 26

' पळसाला पाणी तीनच ' या म्हणीचा अर्थ काय ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!