स्पेशल टेस्ट no.467

0

स्पेशल टेस्ट no.467

All the best 👍♥️

जो लक्ष्य में खो गया,

समझो वही सफल हो गया.....।

आजची स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 25

आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणांना काय म्हणतात ?

2 / 25

स्वर + स्वर म्हणजे ?

3 / 25

खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ते सांगा ?

4 / 25

कोणत्या सर्वनामाची रूपे दोन्ही वाचनात सारखी राहतात ? 1) कोण 2) काय 3) आपण 4) मी

5 / 25

पिकलेली फळ खाली पडले. या वाक्यातील विशेषण ओळखा ?

6 / 25

' बाळ एवढा लाडू खावून टाक. ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा .

7 / 25

ते गृहस्थ वाचनात नेहमी अडखळतात. या वाक्यातील ' नेहमी ' या शब्दाची जात ओळखा.

8 / 25

' कडे ' या शब्दाची जात ओळखा. ही वाट डोंगराकडे जाते.

9 / 25

' तो भेटला आणि चटकन निघून गेला.' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

10 / 25

".......... केवढी गर्दी ही !"

11 / 25

वेळ , चूक , विट , रस्ता यातील पुल्लिंग शब्द ओळखा.

12 / 25

नामाचे ठिकाणी जो संख्या सुचविण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात ?

13 / 25

' झटून अभ्यास करा चांगले गुण मिळतीलच ' या वाक्यातील अज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ?

14 / 25

' मुले मैदानावर खेळतात ' या वाक्यातील मैदानावर या शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे.

15 / 25

' तो घरी जातो '. या वाक्यातील प्रयोग ओळखा .

16 / 25

' सादर ' या शब्दाचा समास ओळखा.

17 / 25

शुद्ध शब्द ओळखा.

18 / 25

' रोज दोन तास व्यायाम करा.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

19 / 25

' ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो.' ( विधेय विस्तार ओळखा . )

20 / 25

' सूत ' या शब्दाचा अचूक अर्थ दर्शविणारा शब्द गट ओळखा.

21 / 25

विरुद्धार्थी शब्द लिहा. 'पोक्त '

22 / 25

' रोगाची सुश्रुषा करणारी ' यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय अचूक ठरेल ?

23 / 25

' पाणी पाजणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ -

24 / 25

ज्याच्यापासून आपला फायदा आहे , त्या व्यक्तीचा त्रास देखील सुखद वाटतो , या अर्थाची म्हण सांगा.

25 / 25

खाली दिलेल्या म्हणीचा समर्पक अर्थ शोधा. इंगळास ओळंबे लागणे -

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!