स्पेशल टेस्ट no.466 November 18, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.466 TelegramAll the best 👍♥️आपल्या अडचणींवरमात करण्याचे "सामर्थ्य " फक्त आपल्यातच असते...इतरांकडे केवळ " सल्लेच " असतात...!आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात ? लॉर्ड रिपन लॉर्ड मेयो लॉर्ड कॅनिंग लॉर्ड माऊंटबॅटन 2 / 25ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते ? 18 वर्षे 21 वर्षे 25 वर्षे 30 वर्षे 3 / 25ग्रामपंचायतच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते ? पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक तलाठी 4 / 25पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ? गट विकास अधिकारी तालुका विस्तार अधिकारी सभापती तहसीलदार 5 / 25ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात ? सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक 6 / 25महाराष्ट्र राज्यात पंचायतराज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली ? 1 मे 1960 1 मे 1956 1 मे 1962 1 मे 1958 7 / 25पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ? विधानसभा राज्य सरकार पंचायत समिती जिल्हा परिषद 8 / 25खालीलपैकी कोण होमरूल लीग चळवळीशी संबंधित आहे ? सरोजिनी नायडू लोकमान्य टिळक भगतसिंग डॉ. बाबासाहेब आंबेडकर 9 / 25गुरु गोविंदसिंग हे शिखांचे कितवे गुरु होते ? पहिले आठवे दहावे पंधरावे 10 / 25' हरिजन ' हे साप्ताहिक कोणी सुरू केले ? महात्मा फुले डॉ.आंबेडकर सरदार पटेल महात्मा गांधी 11 / 25....... हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता ? गौतमीपुत्र सातकर्णी सातकरणी प्रथम सिमुक हाल 12 / 25केसरी या वृत्तपत्राचे.........हे पहिले संपादक होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर गोपाळ कृष्ण गोखले गो. ग. आगरकर लो. टिळक 13 / 25आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ? राजा राम मोहन रॉय पं. जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक लॉर्ड रीपन 14 / 25कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला ? पानिपत प्लासी बक्सार खेड 15 / 25भारताच्या फाळणीची योजना कोणत्या व्हाईसरॉयने तयार केली ? लॉर्ड कर्जन सर स्टॅफोर्ड क्रिप्स लॉर्ड वेव्हेल लॉर्ड माऊंटबॅटन 16 / 25स्वतंत्र , समता व बंधुत्व तत्वाचा घोष करणारे कोण फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक मानले जाते ? थॉमस पेन व्हाल्टेअर रुसो रोबिस्पिअर 17 / 25प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी........ हे वृत्तपत्र सुरू केले . प्रार्थना समाचार सुबोध पत्रिका दिग्दर्शन प्रार्थना 18 / 251857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली ? कानपूर मिरत झाशी अराह 19 / 25' शेतकऱ्यांचा आसूड ' हे पुस्तक कोणत्या समाजसुधारकाने लिहिले आहे ? वि. रा. शिंदे न्या. गोखले न्या. रानडे महात्मा फुले 20 / 25' रयत शिक्षण संस्थेची ' स्थापना कोणी केली ? शाहू महाराज डॉ. बापूजी साळुंखे कर्मवीर भाऊराव पाटील एन. डी. पाटील 21 / 25' भारुड ' हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो ? संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत तुकडोजी महाराज 22 / 25मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले ? लोकमान्य टिळक आगरकर बाळशास्त्री जांभेकर बाळ कोल्हटकर 23 / 25डॉ.धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ? कृषी शिक्षण आरोग्य शिक्षण तांत्रिक शिक्षण महिला विद्यापीठ व शिक्षण 24 / 25बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय ? आनंदाश्रम आनंदवन आनंदगृह आनंदमठ 25 / 25भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण ? पंडित लक्ष्मणशास्त्री जोशी पंडित विष्णूशास्त्री जोशी पंडित महादेवशास्त्री जोशी पंडित बाळशास्त्री जोशी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)