स्पेशल टेस्ट no.465 November 18, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.465 TelegramAll the best 👍♥️"यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणे हाच यशाकडे जाण्याचा उत्तम मार्ग आहे...!"आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25देवनागरी लिपीत लिहिण्याची पद्धत...... अशी आहे. उजवीकडून डावीकडे वरून खाली खालून वर डावीकडून उजवीकडे 2 / 25' विद्यार्थी ' या शब्दाचा संधीप्रकार कोणता ? स्वरसंधी व्यंजन संधी विसर्ग संधी यापैकी नाही 3 / 25भाववाचक नाम ओळखा. पृथ्वी स्त्री पौरुषत्व पाटील 4 / 25' तू ' या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे ? तुशी तूजशी तुजला तुझ्यात 5 / 25' शहाणी मुले शिस्तीने वागतात ' या वाक्यातील विशेषण ओळखा. मुले शहाणी शिस्तीने वागतात 6 / 25' आई मुलाला चालविते.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सिद्ध क्रियापद शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद गौण क्रियापद 7 / 25वारा फार जोराने वाहत होता. ' जोराने ' या शब्दाची जात ओळखा. क्रियाविशेषण अव्यय विशेषण क्रियापद शब्दयोगी अव्यय 8 / 25परिमाणवाचक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय येते. प्रत पोटी भर कडे 9 / 25' मरावे परी किर्ती रुपी उरावे ' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ? किर्ती रूपे परी उरावे 10 / 25मनातील भावनांचा स्फोट होऊन एखादा......बाहेर पडतो. श्वास ओंकार उद्गार एल्गार 11 / 25खालील पर्यायामध्ये स्त्रीलिंगी शब्द ओळखा ? फळा झाड नकाशा खुर्ची 12 / 25' सुया ' या शब्दाचा एकवचनी रूपाचे लिंग कोणते ? पुलिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग उभयलिंग 13 / 25विभक्तीचे किती प्रकार आहेत ? सात आठ सहा नऊ 14 / 25' तो घरी जातो ' या वाक्यातील प्रयोग कोणता ? सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मनी भावे 15 / 25खालीलपैकी समाहार द्वद्व समास असलेला शब्द कोणता ? स्त्री - पुरुष बरे - वाईट आमरण कपडालत्ता 16 / 25खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. संगित शरीर नवीन प्रतीक्षा 17 / 25' चुका करणे मानवाचा स्थायीभाव आहे.' या वाक्याचा प्रकार ओळखा. होकारार्थी वाक्य विधानार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य स्वार्थी वाक्य 18 / 25महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. (विधेय ओळखा ) सत्याग्रह करू लागले गांधी महात्मा 19 / 25' कुक्षि ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? निंदा म्यान आण शपथ 20 / 25मूर्तिपूजन : मूर्तिभंजक तर अनुराग : ? प्रेम ममता राग पोक्त 21 / 25पुढील शब्दसमूहाबद्दल पर्यायामधून एक शब्द शोधा. ईश्वर आहे असे मानणारा. आस्तिक नास्तिक आस्तेवाईक ईश्वरीय 22 / 25' पांढरा परिस ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. गुणी पण दुर्लक्षित चपळ लबाड यापैकी नाही 23 / 25' कामात ढवळाढवळ करणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो. काडी घेऊन हलवणे हस्तक्षेप करणे निरर्थक बडबड करणे लवकर काम करणे 24 / 25प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. या अर्थाची खालीलपैकी कोणती ' म्हण ' प्रचलित आहे ? कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे खोट्याच्या कपाळी गोटा नाक दाबले की तोंड उघडते उठता लाथ बसता बुक्की 25 / 25आले.......मना , तेथे कोणाचे चालेना. रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा. पाटलाच्या सावकाराच्या देवाजीच्या प्रभुच्या Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp