स्पेशल टेस्ट no.464

0

स्पेशल टेस्ट no.464

All the best 👍♥️

"जे गेलं ते सोडून दया ,

जे आहे त्याचा स्वीकार करा ,

आणि जे घडवायचं आहे

त्यावर विश्वास ठेवा....!"

आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 25

स्कायरूटचे पहिले रॉकेट कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित केले जाईल ?

2 / 25

2023 च्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे यजमानपद कोणते राज्य भूषवणार आहे ?

3 / 25

आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह केव्हा साजरा करण्यात आला ?

4 / 25

उत्तराखंड स्थापना दिवस दरवर्शी केव्हा साजरा केला जातो ?

5 / 25

प्रमोद भगत - मनीषा रामदास यांनी BWF पॅराबॅडमिंटन स्पर्धेत कोणते पदक जिंकले ?

6 / 25

भारताच्या G20 अध्यक्षपदाचा लोगो , थीम आणि वेबसाईटचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले ?

7 / 25

दरवर्षी शिशु संरक्षण दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो ?

8 / 25

एका वर्षात 1,000 T20 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?

9 / 25

नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2021 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले ?

10 / 25

ऑक्टोबर मध्ये कोणता देश भारताचा प्रमुख तेल पुरवठादार बनला आहे ?

11 / 25

व्ही. रमण यांची 134 वी जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आली ?

12 / 25

भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून....... सुलतान ऑफ जोहर कप जिंकला.

13 / 25

.......... मधील मावमलुह गुहा ही युनेस्कोने मान्यता प्राप्त केलेली पहिली भारतीय भू - वारसा स्थळ ठरली आहे.

14 / 25

जागतिक ' काटकसर दिन ' दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

15 / 25

इस्रायल चे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत ?

16 / 25

गंगा उत्सव 2022 कोणत्या दिवशी साजरा केला गेला आहे ?

17 / 25

ट्रॅक एशिया कप 2022 सायकलिंग स्पर्धेचे आयोजन कोणते राज्य करणार आहे ?

18 / 25

कोणत्या देशाने अवकाश स्थानकांसाठी ' मेंगटीयन LAB मोड्युल ' लॉन्च केले आहे ?

19 / 25

2022 या वर्षासाठी किती पोलीस अधिकाऱ्यांना ' केंद्रीय गृहमंत्री विशेष ऑपरेशन पदक ' प्रदान करण्यात आले आहे ?

20 / 25

उत्तर प्रदेशचे राणीपूर व्याघ्र प्रकल्प हे भारताचे कितवे व्याघ्र प्रकल्प बनले आहे ?

21 / 25

कोणत्या वर्षापर्यंत देशातून टीबी दूर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे ?

22 / 25

ग्रामीण विकास मंत्रालयाने सारस फूड फेस्टिवल 2022 चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले आहे ?

23 / 25

चर्चेत असलेली वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारे कोणत्या राज्याची आहे ?

24 / 25

कोणत्या राज्याने ' महिला स्नेही ' पर्यटन प्रकल्प सुरू केले आहे ?

25 / 25

ISSF वर्ल्ड चॅम्पियन 2022 मध्ये भारताला किती पदके मिळाली आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!