स्पेशल टेस्ट no.462

0

स्पेशल टेस्ट no.462

All the best 👍♥️

आपली  " सावली  "

निर्माण करायची असेल तर

" ऊन " झेलण्याची

तयारी असावी लागते...!

आजची गणित स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 25

ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 450 मीटर लांबीच्या आगगाडीस एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

2 / 25

ताशी 72 कि.मी. वेगाने एक रेल्वे एका सिग्नलचा खांब 8 सेकंदात ओलांडते. तर गाडीची लांबी किती ?

3 / 25

200 मीटर लांबीची रेल्वे तशी 36 कि.मी. वेगाने जात असल्यास प्लॅटफॉर्मवरील खांब ती रेल्वे किती वेळात ओलांडेल ?

4 / 25

ताशी 90 कि.मी. वेगाने जाणाऱ्या 300 मीटर लांबीच्या आगगाडीस 200 मीटर लांबीचा पुल ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

5 / 25

ताशी 45 कि.मी. वेगाने जाणारी रेल्वे 450 मीटर लांबीचा बोगदा 64 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती ?

6 / 25

एक रेल्वे 800 मीटर अंतर 60 सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती कि.मी. ?

7 / 25

270 मीटर लांबीच्या रेल्वेस 130 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यास 18 सेकंद वेळ लागतो. तर गाडीचा ताशी वेग किती ?

8 / 25

एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी 24 तासात भरते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास किती तासात टाकी भरेल ?

9 / 25

एक हौद एका नळाने 8 तासात भरतो ; तर दुसऱ्या नळाने 12 तासात रिकामा होतो. तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास, तो रिकामा हौद किती तासात भरेल ?

10 / 25

एक पाण्याची टाकी एका नळाने 18 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास , ती टाकी किती तासात रिकामी होईल ?

11 / 25

एका नळाने 4 तासात पाण्याची टाकी भरते. दुसऱ्या नळाने 6 तासात भरते. तिसऱ्या नळाने 12 तासात भरते. तिन्ही नळ एकाचवेळी सुरू केल्यास टाकी केव्हा भरेल ?

12 / 25

एका नळाने 10 तासात पाण्याचा हौद भरतो. दुसऱ्या नळाने 12 तासात भरतो. तिसऱ्या नळाने 20 तासात तो हौद रिकामा होतो. तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर हौद केव्हा भरेल ?

13 / 25

द. सा. द. शे.10 दराने 500 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळव्याज किती ?

14 / 25

द . सा. द. शे. 5 टक्के दराने 4 वर्षात 200 रुपये व्याज मिळाले. तर मुद्दल किती रुपये ?

15 / 25

1250 रु. मुद्दलाचे द. सा. द. शे.5 दराने किती वर्षात सरळव्याजाने दाम दुप्पट होईल ?

16 / 25

एका रकमेची सरळव्याजाने 3 वर्षाची रास 628 रुपये आणि 5 वर्षाची रास 662 रुपये होते. तर ती रक्कम किती ?

17 / 25

एका परीक्षेमध्ये सचिनला राहुल पेक्षा 20 % गुण कमी मिळाले , तर राहुलला सचिनपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले ?

18 / 25

एका परीक्षेमध्ये ' A ' ला ' B ' पेक्षा 25 % जास्त गुण मिळाले. तर ' B ' ला ' A' पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले ?

19 / 25

रामने 2500 रुपये किमतीला खरेदी केलेला एक रेडिओ 2625 रुपयास विकला तर त्यास शेकडा नफा किती झाला ?

20 / 25

एका मोबाईलची खरेदी किंमत 3500 रुपये , विक्री किंमत 3220 रुपये आहे. तर शेकडा तोटा किती ?

21 / 25

वडिलांचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल , तर मुलाचे आजचे वय किती ?

22 / 25

रेखाचे 13 वर्षांपूर्वीचे वय 21 वर्षे होते , तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल ?

23 / 25

अमोल आणि विजय यांच्या वयांचे गुणोत्तर 4 : 7 आहे. जर त्यांच्या वयांची बेरीज 77 वर्षे असेल तर अमोल व विजय यांची वये काढा.

24 / 25

2500 मीटर = किती किलोमीटर ?

25 / 25

35 % = किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!