स्पेशल टेस्ट no.461

0

स्पेशल टेस्ट no.461

All the best 👍♥️

हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल

तर उन्हात ठेवा , जी गरम होते ती काच

आणि जो थंड राहतो तो हिरा.

आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली

तरी थंड रहा , कारण संकटात जो

स्वतः ला थंड ठेऊन संकटावर

मात करतो तोच खरा " हिरा "...!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 25

आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे.......भाषा होय.

2 / 25

सुखद या शब्दाचा विग्रह करा.

3 / 25

खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेषण नाम कोणते ?

4 / 25

खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.

5 / 25

खालीलपैकी नामसाधित विशेषण ओळखा ?

6 / 25

क्रिया करणारा कर्ता तर क्रिया सोसणारा कोण असतो ?

7 / 25

' खाताना सावकाश चावून खावे.' या वाक्यातील सावकाश हे...........क्रियाविशेषण आहे ?

8 / 25

पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत ?

9 / 25

' एक डझन म्हणजे बारा वस्तू ' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

10 / 25

' छी ! किती घाणेरडा आहेस तू. ' या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा .

11 / 25

देव , तेली , तारिख , लाडू यातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

12 / 25

खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता ?

13 / 25

' मुले घरी जातील. ' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ?

14 / 25

संबोधन विभक्तीचे एकवचनी प्रत्येक कोणते ?

15 / 25

' त्यांची गोष्ट सांगून झाली.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

16 / 25

खालीलपैकी कर्मधारय समास असलेल्या शब्द कोणता ?

17 / 25

शुद्ध / अचूक शब्द ओळखा.

18 / 25

' चांगले काम करा.' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

19 / 25

' त्याचा थोरला भाऊ कॅरम चांगला खेळतो.' उद्देश्य कोणते ?

20 / 25

' इंद्र ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

21 / 25

' मी नाग पहिला .' या वाक्यातील ' नाग ' शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते ?

22 / 25

धन्य ठेवण्याच्या पात्राला खालीलपैकी कोणते नाव आहे ?

23 / 25

' अर्ध्या वचनात राहणे.' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ?

24 / 25

' तांडव नृत्य करणे ' या वाक्प्रचाराला पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार समानार्थी आहे ?

25 / 25

' कष्ट फार लाभ कमी ' या अर्थाची म्हण ओळखा ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!