स्पेशल टेस्ट no.457 November 13, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.457 TelegramAll the best 👍♥️तुम्ही प्रयत्न कराल तरच..... नशीब पण साथ देईलसंधी येते पण तिचे स्वागत करून सोने करण्याची आधी तयारी ठेवा.....!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यता प्राप्त होती व ती अजून ही आधुनिक काळात टिकून आहे , त्या भाषेला कोणता दर्जा प्राप्त होतो ? अर्वाचीन प्राकृत अभिजात सांस्कृतिक 2 / 25बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे...... होय. पुस्तक भाषा भावना लेखन 3 / 25संधी ओळखा. दीपोत्सव दीपा + उत्सव प्रत + त्सव दीप + उत्सव दीपो + उत्सव 4 / 25अभ्यास या शब्दाची संधी सोडवा. अभि + आस अभ्य + आस अभ्या + आस अभ्य + यास 5 / 25' मिठामुळे जेवणाची रुची वाढते.' या वाक्यात किती नामे आहेत ? 4 3 2 1 6 / 25' मी सिंहगड पहिला ' या वाक्यात ' मी ' काय आहे ? नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण 7 / 25' काय ते एकदाच सांगून टाक ' या वाक्यातील सर्वनाम ओळखा. एकदाच काय सांगून टाक 8 / 25' कागद ' या नामासाठी कोणते विशेषण लागू पडणार नाही ? चौकोनी रंगीत उंच कोरा 9 / 25खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा. पळवते पाहतो बसतो नाही 10 / 25इथे , आज , पुढे , मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत ? स्थानिक साधित सिद्ध प्रकारदर्शक 11 / 25खालील शब्दाचा प्रकार ओळखा. ' येरवाळी ' नाम क्रियाविशेषण क्रियापद विशेषण 12 / 25' रात्रभर पाऊस पडत होता ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ? पाऊस भर रात्र होता 13 / 25कोणती तुलनात्मक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही . पेक्षा तर परीस विना 14 / 25प्रधानसूचकत्व उभयान्वयी अव्ययाचे....... पोटप्रकार आहेत. 2 3 4 5 15 / 25केवलप्रयोगी अव्यय....... असतात. भावनाप्रधान विचारप्रधान कल्पनाप्रधान वास्तवप्रधान 16 / 25' अरेरे ! हा शब्द...... आहे. संकेतार्थ संधीयुक्त अविकारी विकारी 17 / 25' पर्यावरण ' या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग द्विलिंग 18 / 25' चांदणी ' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. चांदोबा चांदणे चांदना चांदण्या 19 / 25' झटून अभ्यास करा , चांगले गुण मिळतीलच ' या वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदवरून कोणता बोध होतो ? विनंती प्रार्थना संकेतार्थ उपदेश संमती 20 / 25' भाऊ ' या नामचे सामान्यरूप सांगा. भाऊ भावा भाऊने यापैकी नाही 21 / 25सामान्यरूप ओळखा. ' कडा ' कड्यावर कड्या कड्याला कड्यावरून 22 / 25प्रयोग सांगा. ' त्याने साप मारला ' भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग यापैकी नाही 23 / 25' बालमन ' या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो ? कर्मधारय द्विगु द्वद्व तत्पूरुष 24 / 25शुद्ध किंवा अचूक शब्द ओळखा. दीपावली किर्तन आशिर्वाद धैर्यशिल 25 / 25' पळणाऱ्यास एक वाट , शोधणाऱ्यास बारा वाटा ' या म्हणीतून काय व्यक्त होते ? पळणाऱ्याच्या मर्यादा चोरवाटेच्या मर्यादा शोधणाऱ्याचे सामर्थ्य चोराची सुलभता व शोधण्याची कठीणता Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp