स्पेशल टेस्ट no.456 November 12, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.456 TelegramAll the best 👍♥️चुकीच्या दिशेलावेगाने जाण्यापेक्षायोग्य दिशेलाहळू हळूजाणे चांगले.....!आजची GK mix टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 24ग्रामीण मार्गाची देखभाल ........संस्था करते. जिल्हा परिषद राज्य शासन पंचायत राज स्थानिक संस्था 2 / 24पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला ? 72 व्या 74 व्या 73 व्या 75 व्या 3 / 24भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून.......यांना ओळखले जाते. फिरोजशहा मेहता राजा राम मोहन रॉय केशव चंद्रसेन दादाभाई नौरोजी 4 / 24'माझी जन्मठेप ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? स्वातंत्र्यवीर सावरकर नेताजी बोस लोकमान्य टिळक महात्मा फुले 5 / 24मादाम ( मॅडम ) भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला ? लंडन स्टुडगार्ड वॉशिंग्टन ऑकलँड 6 / 24महात्मा ज्योतिबा फुले यांना ' हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन ' म्हणून कोणी संबोधले ? शाहू महाराज म. सयाजीराव गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोपाळ कृष्ण गोखले 7 / 24' राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे.' हे वचन कोणाचे आहे ? डॉ. आत्माराम पांडुरंग महात्मा फुले डॉ. आंबेडकर शाहू महाराज 8 / 24राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात ? मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा सभापती 9 / 24माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ? 2005 2006 2007 2008 10 / 24बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते ? डॉ. सी. रंगनाथन टी. आर. प्रसाद प्रा. ए. एम. खूस्रो प्रा. मधु दंडवते 11 / 24राष्ट्रीयकरण करण्यात आलेली भारतातील पहिली व्यापारी बँक कोणती ? बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक यापैकी नाही 12 / 24ज्युल हे कशाचे एकक आहे ? घनता चाल वेग कार्य 13 / 24' सोने ' या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती ? Ge Au Mg Hq 14 / 24एड्स रोग कशामुळे होतो ? विषाणू जिवाणू परोपजीवी फंगस 15 / 24भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली ? 21 जानेवारी 1999 22 जानेवारी 1994 1 जानेवारी 1998 23 सप्टेंबर 1996 16 / 24महाराष्ट्रातील नद्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा . भीमा , सावित्री , मांजरा , वैनगंगा सावित्री , भीमा , मांजरा , वैनगंगा वैनगंगा , मांजरा , सावित्री , भीमा वैनगंगा , भीमा , मांजरा , सावित्री 17 / 24सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा पुणे सांगली कोल्हापूर 18 / 24पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर........वसलेले आहे. कराड औदुंबर पंढरपूर नृसिंहवाडी 19 / 24' पांढरे सोने ' कशास म्हटले जाते ? ऊस कापूस दूध चांदी 20 / 24भारतातील कोणती नदी कर्कवृत्तास दोन वेळा चे दोन वाहते ? मही तापी भीमा मुसी 21 / 24सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता ? मंगळ पृथ्वी बुध शुक्र 22 / 24कुकची समुद्रध्वनी कोणत्या खंडात आहे ? ऑस्ट्रेलिया आशिया युरोप आफ्रिका 23 / 24.......% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही . 79 59 49 39 24 / 24आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो ? 1 मे 8 मार्च 1 डिसेंबर 14 नोव्हेंबर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp