स्पेशल टेस्ट no.455 November 12, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.455 TelegramAll the best 👍♥️पाणी धावत म्हणूनत्याला मार्ग सापडतो ,त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो ,त्याला यशाचा मार्ग सापडतो .....!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे...... हे अपूर्ण उच्चारले जाते. व्यंजन स्वर साधित वाक्य 2 / 25' गरजेनुसार ' या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता ? गरज + नुसार गरजे + अनुस्वार गरज + अनुसार गरजे + नुसार 3 / 25काय सुंदर देखावा आहे हा ! यातील नाम ओळखा. सुंदर काय देखावा आहे हा 4 / 25' तो ' या सर्वनामाला ' ला ' हा विभक्ती प्रत्यय लावून....... हा शब्द तयार होतो. तोला तोओला त्याला तिला 5 / 25पुढीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही ? तांबडा मोठा पांढरा कडू 6 / 25खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली. क्रियापदचा प्रकार ओळखा. अनियमित क्रियापद शक्य क्रियापद साधित क्रियापद प्रयोजक क्रियापद 7 / 25' धांदरट धनंजय धावताना धपकन पडला. ' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. धांदरट धावताना धपकन पडला 8 / 25खालीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ? मनुष्य वाहवा प्राणी समोर 9 / 25पुढील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ? अभ्यासात सातत्य म्हणजे हमकास यश. परिणामबोधक स्वरूपबोधक कारणबोधक विकल्पबोधक 10 / 25उद्दगार (! ) कोणत्या गोष्टीचा निर्देश करते ? भावना वर्णन कृती प्रश्न 11 / 25पुढील पर्यायातील कोणता शब्द विभिन्न लिंगात आढळत नाही ? पोर संधी मूल घोरपड 12 / 25' हार ' या शब्दाचे अनेकवचन ओळखा. हारी हऱ्या हार हारे 13 / 25' रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती ' हे........ या प्रकारातील वाक्य आहे. होकारार्थी संकेतार्थी स्वार्थी विद्यर्थी 14 / 25भिंतीवर ठिकठिकाणी...... लावले होते. आरशी आरश्या आरसे आरशे 15 / 25' वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली ' प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी आकर्मक कर्तरी कर्मनी भावे 16 / 25' कमलनयन ' या सामासिक शब्दाचा विग्रह करा. कमल हेच नयन कमल आणि नयन कमळासह नयन कमलासारखे नयन 17 / 25आशुद्ध शब्द ओळखा. संगित शरीर नवीन प्रतीक्षा 18 / 25' तू वकिली कर ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. विधानार्थी आज्ञार्थी प्रश्नार्थी उदगारवाचक 19 / 25' आम्ही जातो आमुच्या गावा ' या वाक्यात विधेय कोणते आहे. गावा आमुच्या आम्ही जातो 20 / 25' उथव ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? उथळ भरती उथळ्या ओहोटी 21 / 25खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दातील अयोग्य जोडी ओळखा. स्वस्त × महाग होकार × नकार सुज्ञ × यज्ञ ज्ञात × अज्ञात 22 / 25' धारेकरी ' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी उपयोगात येतो ? धाऱ्याने जमीन घेणारा तलवार बहाद्दूर मनुष्य धार करून देणारा धारण करणारा 23 / 25' जावयाचा बेटा ' या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा. नशिबवान मुलगा निरूपयोगी आप्त हुशार मुलगा सुशीक्षित मुलगा 24 / 25' आकाशाला भिडणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ...... उंची वाढणे सर्वोच्च बिंदू गाठने उंच उडणे आभाळात जाणे 25 / 25एका खांबावर.......... म्हण पूर्ण करा. तारका मारका परका द्वारका Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp