स्पेशल टेस्ट no.454 November 11, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.454 TelegramAll the best 👍♥️Life में कुछ बड़ा करना है तो अपने अंदर के Talent को पहचानो और खुद पर पूरा Confidence रखो...!आजची GK mix टेस्ट सोवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली ? अशोक मेहता बलवंतराय मेहता बाबुराव काळे वसंतराव नाईक 2 / 25शहराचा प्रथम नागरिक कोण असतो ? पोलीस आयुक्त विभागीय आयुक्त महापौर जिल्हा न्यायाधीश 3 / 25.......... यास भारताचा प्रथम व्हाईसरॉय म्हणले जाते . लॉर्ड डलहौसी वॉरन हेस्टिंग्ज लॉर्ड कॅनिंग लॉर्ड मेयो 4 / 25' Discovery of India 'हा ग्रंथ कोणी लिहिला ? अबुल कलाम आझाद वल्लभभाई पटेल मोतीलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू 5 / 25भूदान चळवळीचे जनक कोण ? बाबा आमटे विनोबा भावे महर्षी कर्वे म. गांधी 6 / 25' करा किंवा मरा ' हा मंत्र महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीत दिला ? असहकार चळवळ दांडी सत्याग्रह चलेजाव चळवळ सविनय कायदेभंग 7 / 25भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात ? जेम्स हिकी बाळशास्त्री जांभेकर राजाराम मोहनरॉय मार्च मेन 8 / 25' चौरी चौरा ' घटनेने........ हे आंदोलन संपुष्टात आणले . रौलेट विरोधी सत्याग्रह छोडो भारत असहकार सविनय कायदेभंग 9 / 25भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात ? डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू डॉ. राजेंद्र सिंह सरदार वल्लभभाई पटेल 10 / 25' पीपल्स एज्युकेशन सोसायटीची ' स्थापना कोणी केली ? डॉ. पंजाबराव देशमुख डॉ. शिवाजीराव पटवर्धन भाऊ दाजी लाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर 11 / 25' महाराष्ट्र धर्म ' नावाचे मासिक कोणी सुरू केले ? विनोबा भावे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णाभाऊ साठे नाना शंकर शेठ 12 / 25धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता ? अनाथ मुलींना शिक्षण देणे विधवांना शिक्षण विधवा पुनर्विवाहितांना आधार पुनर्विवाहितांच्या मुलांना शिक्षण 13 / 25मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ आहे ? ठाणे नाशिक सातारा पणजी 14 / 25अशोकाच्या............स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे. गया सारनाथ राची राजगृह 15 / 25संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हणतात ? मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य विधेयक मार्गदर्शक तत्वे 16 / 25' कायद्या समोर सर्व समान ' हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे ? 16 14 12 18 17 / 25भारतात........ प्रकारची लोकशाही आहे. प्रत्यक्ष अध्यक्षीय अप्रत्यक्ष मिश्र 18 / 25भारताच्या संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारे व्यक्ती कोण आहे ? बी. आर. आंबेडकर जवाहरलाल नेहरू डॉ. राजेंद्र प्रसाद लॉर्ड माउंटबॅटन 19 / 2556 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार...... मिझोराम हे नवीन राज्य बनले. अरुणाचल प्रदेश हे राज्य म्हणून मान्यता मिळाली. सिक्कीम हे भारताचे घाटक राज्य बनले. गोवा हे राज्य म्हणून मान्यता मिळाली. 20 / 25खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो ? क्षयरोग कुष्ठरोग पोलिओ कॉलरा 21 / 25लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे. वाशीम बुलढाणा जालना औरंगाबाद 22 / 25अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारी खालीलपैकी कोणता जिल्हा नाही. बीड सोलापूर जालना नाशिक 23 / 25नाशिक शहर कोणत्या नदीवर आहे. गोदावरी कृष्णा तापी भीमा 24 / 25महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीनसिटी म्हणून ओळखले जाते. अमरावती चिखलदरा नागपूर भंडारा 25 / 25पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक...... आहे. NH - 4 NH - 7 NH - 9 ( NH - 65 ) NH - 15 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)