Special test no.451 November 9, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.451 TelegramAll the best 👍♥️हर उस चीज में RISK लो जो तुम्हारे सपने पूरे करने में तुम्हारी मदद करे..!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25मराठी भाषेतील ' ळ ' या वार्णाचे वैशिष्ट्य कोणते ? मृदू वर्ण स्वतंत्र वर्ण कठोर वर्ण आद्य वर्ण 2 / 25खालीलपैकी कोणती एक व्यंजन संधी आहे ? गंगोदक महेंद्र गिरीश दिगंबर 3 / 25पुढील पर्यायांपैकी विशेष नाम ओळखा ? नदी पर्वत मुलगा मुंबई 4 / 25" येता का आपण शिकारीला? " या वाक्यातील सर्वनाम ओळखा ? शिकारीला का आपण येता 5 / 25खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण कोणते आहे ? चौथा साठ सर्व दसपट 6 / 25पुढील वाक्यातील ' कर्ता ' ओळखा. " शिक्षक मुलांना अंकगणित शिकवितात.' मुलांना शिक्षक अंक गणित 7 / 25' बाण खालून वर गेला.' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा ? खालून वर बाण गेला 8 / 25' पक्षी झाडावर बसतो. ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. पक्षी झाड वर बसतो 9 / 25खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. मी आम्ही पण अबब 10 / 25' येणार असेल तर ये ना बापडा ! ' बापडा शब्दाची जात ओळखा. हर्ष दर्शक केवलप्रयोगी अव्यय व्यर्थ उद्गारवाचक अव्यय क्रियाविशेषण अव्यय यापैकी नाही 11 / 25गटात न बसणारा शब्द ओळखा. मिठभाकरी नातसून देवपूजा मेंढवाडा 12 / 25पुढील पुल्लिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते ? बोका माणूस घोडा हत्ती 13 / 25विभक्ती प्रत्यय लागूनही सामान्यरूप न झालेला शब्द ओळखा . शब्दाने गाढवाला झाडावर गुरूला 14 / 25' साऱ्यांनी मनसोक्त हसावे ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मणी भावे अकर्मक कर्मणी 15 / 25समासाचे मुख्य प्रकार किती ? दोन तीन चार पाच 16 / 25शुद्ध / अचूक शब्द ओळखा. निर्जीव निरजीव नीर्जीव यापैकी नाही 17 / 25भारत आमचा देश आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा . मिश्र संयुक्त केवल उद्गारार्थी 18 / 25' राम भोळा दिसतो.' या वाक्यातील विधानपुरक शब्द ओळखा. राम भोळा दिसतो यापैकी नाही 19 / 25खालीलपैकी गटात न बसणारा समानार्थी शब्द ओळखा. वसुंधरा धरा पृथ्वी सुमन 20 / 25' यज्ञ ( होम ) करताना आहुतीत टाकण्याचा पदार्थ...... अग्रभाग अधोभाग हविर्भाग हातभाग 21 / 25कोणत्या शब्दात विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे ? मीठभाकर राजकन्या नीलकंठ ग्राह्याग्राह्य 22 / 25' नेहमी घरात बसून राहणारा ' या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. परात्मा ऐतखाऊ घरकोंबडा एकलकोंडा 23 / 25' चर्पटपंजरी ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ? अर्थहीन पाठांतर करणे लांबत जाणारे काम वायफळ बडबड करणे खरडपट्टी काढणे 24 / 25' दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. दुसऱ्याने पाणी पाजणे दुसऱ्याला सांगून पाणी पिणे दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे दुसऱ्याला पाणी देणे 25 / 25' गाढवाचा नांगर फिरणे.' या म्हणीचा अर्थ सांगा. नायनाट होणे संकटात घालने मोठे संकट येणे प्रशंसा करणे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp