स्पेशल टेस्ट no.450 November 8, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.450 TelegramAll the best 👍♥️जिंकायच्या उद्देश्याने सुरुवात केली तर ,हरायचा प्रश्नच येत नाही...!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25अक्षर म्हणजे काय ? अर्थ सांगा. अंक तोंडावाटे निघणारे ध्वनी नष्ट न होणारे यापैकी नाही 2 / 25' एकोन ' या जोड शब्दातील पोटशब्द कोणते ? एक + ओन एको + न एक + ऊन एक +उन 3 / 25खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही ? चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी हिमालय 4 / 25तुला काय हवे आहे ? या वाक्यातील सर्वनाम ओळखा. काय हवे तुला यापैकी नाही 5 / 25विशेषण ज्या नामाबद्दल विशेष महीती सांगते त्या नामाला....... असे म्हणतात. विशेष्य धातूसाधित अव्ययसाधित यापैकी नाही 6 / 25' मी बैलाला मारतो '. या वाक्यातील कर्म ओळखा. मी मारतो बैलाला यापैकी कोणतेही नाही 7 / 25जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते.' या क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा. स्थलवाचक संकेतदर्शक कारणदर्शक कालदर्शक 8 / 25खालीलपैकी नामसधित शब्दयोगी अव्यय ओळखा. कडे प्रमाणे विषयी सर्व बरोबर 9 / 25' अथवा ' हे कोणते अव्यय आहे ? विकल्प बोधक परिणाम बोधक समुच्चय बोधक स्वरूप बोधक 10 / 25' बरं का ', ' जळलं मेलं ' हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत ? पादपूरणार्थक केवलप्रयोगी अव्यय प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय 11 / 25खालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द कोणता ? गाढव कणव देव निरोप 12 / 25' वस्तू ' या शब्दाचा अनेकवचनी शब्द काय ? भरपूर वस्तू अनेक वस्तू वास्त्या वस्तू 13 / 25' मी पाणी पितो ' या वाक्यातील ' पितो ' या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता ? आज्ञार्थी विध्यर्थी स्वार्थ संकेतार्थ 14 / 25' पुण्याहून ' या शब्दातील विभक्ती कोणती ? चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी 15 / 25' आई वडिलांनी मायेने वाढविले .' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग संकर प्रयोग 16 / 25विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव काय ? कर्मधारय नत्र द्विगु मध्यमपदलोपी 17 / 25शुद्ध / अचूक शब्द ओळखा. क्षितीज क्षीतिज क्षितिज क्षीतीज 18 / 25शाब्बास ! तू तर अक्षरशः भूमिकाच जगलास ! या वाक्याचा प्रकार ओळखा. उद्गारार्थी वाक्य विधानार्थी केवल वाक्य यापैकी नाही 19 / 25ज्याच्या विषयी वक्ता बोलतो , त्यास काय म्हणतात . उद्देश्य विधेय कर्म उद्देश्य विशेषण 20 / 25संहार या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ? प्रहार विनाश हार राग 21 / 25यज्ञसुकर या शब्दाचा अर्थ सांगा. वराह अवतार होम जानवे यज्ञ करण्याची ठराविक जागा 22 / 25विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. तटिनी × सरिता कलंक × काळिमा आय × व्यय विरह × दुरावा 23 / 25शिकरीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस काय म्हणतात ? झोपला मचाण बैठक झोपडी 24 / 25' आंबून जाणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. आनंदित होणे थकून जाणे रममान होणे कुजून जाणे 25 / 25' उंदीर गेला लुटी , आणल्या दोन मुठी ' या मराठी म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो ? उंदीरची लूट केली तरी हाथी काहीच लागत नाही क्षुल्लक गोष्टीचा गवगवाय फार उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन होणे प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp