स्पेशल टेस्ट no.449

0

स्पेशल टेस्ट no.449

All the best 👍♥️

संयम ठेवा

हे ही दिवस निघून जातील

जे लोक आज तुम्हाला

टाळण्याचा प्रयत्न करत आहेत

तेच उद्या तुमची वाट पाहतील....!

1 / 25

ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास...... म्हणतात.

2 / 25

' सदचार ' या शब्दाचा संधी प्रकार कोणता ?

3 / 25

भाववाचक नाम ओळखा.

4 / 25

' ही चलाख मुलगी आहे.' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

5 / 25

' दोनदा ' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

6 / 25

' गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात ' या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा.

7 / 25

' ती मुलगी चांगली गाते ' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा ?

8 / 25

' झाडाखाली मुले बसलेली आहेत.' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ?

9 / 25

' ठीक ' या केवलप्रयोगी अव्ययाद्वारे कोणती भावना व्यक्त होते ?

10 / 25

देह जावो अथवा राहो | पांडुरंगी दृढ भावो | या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा कोणता पोटप्रकार स्पष्ट होतो ?

11 / 25

' वासरू ' या शब्दाचे लिंग काय ?

12 / 25

' डोळे ' या शब्दाचे वाचन बदला.

13 / 25

' मुले अभ्यास करतात ' या वाक्यातील क्रियापदचा प्रकार कोणता ?

14 / 25

' घर ' ही विभक्ती कोणती ?

15 / 25

कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो ?

16 / 25

समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात ?

17 / 25

शुद्ध / अचूक शब्द ओळखा ?

18 / 25

दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. ' हिंदुस्थानात कापूस फार पिकतो . '

19 / 25

तुमची गाय दिसायला सुरेख आहे. या वाक्यातील विधेयपूरक कोणते ?

20 / 25

खालीलपैकी कोणता ' अनुरक्त ' शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?

21 / 25

विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा .

22 / 25

पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. ' आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा.'

23 / 25

अडणीवरचा शंख असणे , म्हणजे काय ?

24 / 25

' आज लागणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

25 / 25

पुढील शब्दसमूहाकरिता योग्य म्हण शोधा. ' धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. '

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ♥️

All the best 👍♥️

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!