स्पेशल टेस्ट no.448

0

स्पेशल टेस्ट no.448

All the best 👍♥️

देखा हुआ सपना तब तक सपना ही 

रह जाता है, जब तक उसे पूरा करने के 

लिये मेहनत ना की जाये....। 

आजची GK ( समाजसुधारक ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 25

' सुधारक ' हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केले ?

2 / 25

सार्वजनिक सभेची पुण्यात कोणी स्थापना केली ?

3 / 25

रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?

4 / 25

' सत्यशोधक समाजाची ' स्थापना कोणी केली ?

5 / 25

मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढले ?

6 / 25

डॉ. धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत ?

7 / 25

' लोकहितवादी ' म्हणजे खालीलपैकी कोण ?

8 / 25

' मनाचे श्लोक ' कोणी लिहिले ?

9 / 25

ज्योतिबा फुले यांना ' महात्मा ' ही पदवी कोणी दिली ?

10 / 25

' आनंदवन ' या आश्रमाची स्थापना कोणी केली ?

11 / 25

महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण ?

12 / 25

छत्रपती शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?

13 / 25

भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण ?

14 / 25

राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ?

15 / 25

' संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ' ही घोषणा कोणी केली ?

16 / 25

' स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ' ही घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे ?

17 / 25

' बाल कुपोषणा ' शी संबंधित कार्य करणारे कोण ?

18 / 25

बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी........... यांनी 1916 रोजी ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापन केली.

19 / 25

' अनाथांची माय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेची निगडित नाहीत ?

20 / 25

महात्मा फुले ....... या ग्रंथात ' विश्व् कुटुंबाचा राजीनामा ' या शब्दात गौरव केला जातो.

21 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' महाड ' येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला ?

22 / 25

' भावार्थ रामायण ' या ग्रंथाची रचना कोणी केली ?

23 / 25

भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?

24 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेले मुकनायक हे वृतपत्र कोणत्या प्रकारचे होते ?

25 / 25

' लिळा चरित्र ' हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ♥️

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!