स्पेशल टेस्ट no.447 November 6, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.447 TelegramAll the best 👍♥️खामोशी से पेहचान बनाते रहो वक्त खुद बताएगा तुम्हारा नाम...!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 25मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे ? इंग्रजी - संस्कृत संस्कृत - अरबी कानडी - हिंदी संस्कृत - प्राकृत 2 / 25एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास काय म्हणतात. स्वरात संधी विसर्ग संधी स्वर संधी संधी 3 / 25भाववाचक नाम ओळखा. गोडवा शरद पुस्तक झाड 4 / 25खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचन सर्वनाम आले आहे ? आम्ही उद्या सहलीला जाऊ मी आपणाहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली. जनतेला जागृत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. तुम्ही आता सर्वजण घरी जा. 5 / 25' द्विगुणित ' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ? विधी विशेषण गुणविशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण 6 / 25वाक्यातील एखादी क्रिया घडण्यासाठी जर बाह्यघटक प्रेरित करीत असेल तर अशा क्रियापदास......... म्हणतात. सिद्ध क्रियापद साधित क्रियापद प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद 7 / 25' हसताना ' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा . अव्यय साधित प्रत्ययसाधीच धातू साधित विशेषण साधित 8 / 25खालीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य....... त्याला खालून कोणीतरी आवाज देत होते. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. समोर पाहते होतो तुम्ही ! लग्न घटिका समीप येऊन पोहोचली. 9 / 25दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला.......अव्यय म्हणतात. शब्दयोगी केवलप्रयोगी उभयान्वयी क्रियाविशेषण 10 / 25' अरेच्या ! ' या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. संमती दर्शक आश्चर्य दर्शक शोकदर्शक हर्ष दर्शक 11 / 25बदल होणे याला व्याकरणात विकार म्हणतात. विकारी यालाच दुसरा शब्द काय आहे ? नाम विशेषण सव्यय अव्यय 12 / 25' उंट ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. उंटीण उंटणी सांड सांडणी 13 / 25मराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही ? एक वचन द्विवचन अनेक वचन बहुवचन 14 / 25षष्ठी विभक्तीचा कार्यकार्थ काय असतो ? कर्ता कर्म हाक संबंध 15 / 25खालीलपैकी विद्यर्थी वाक्य कोणते ? तुम्ही आला नाही तरीही आम्ही संघर्ष करणारच. संघर्ष करण्यासाठी तुम्ही या. तुमच्यासह आम्ही संघर्ष करू. संघर्ष करण्यासाठी तुम्ही यावे. 16 / 25' तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता. ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे सकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी 17 / 25' आत्मविश्वास ' शब्दाचा समास कोणता ओळखा ? तृतीया विभक्ती समास चतुर्थी विभक्ती पुरुष षष्ठी विभक्ती समास सप्तमी विभक्ती समास 18 / 25खालीलपैकी शुद्ध / अचूक शब्द ओळखा . ज्यादा आधीन जेवून बलिष्ट 19 / 25' नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते.' या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य साधे वाक्य 20 / 25' तिला मी ताई म्हणतो.' या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा. तिला ताई मी तिला ताई म्हणतो. 21 / 25' हात ' या अर्थी पुढील शब्द वापरत नाहीत. पाणि कर भुज पद 22 / 25' अंत' या शब्दाचा उलट अर्थ काय आहे ? निरंतर शेवट आदी अंतिम 23 / 25कळीचा नारद म्हणजे........ दारिद्र्य मनुष्य रिकामटेकडा मनुष्य भांडणे लावणारा मनुष्य वाढवून चढवून बोलणारा व्यक्ती 24 / 25' पाणी पडणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पाऊस पडणे पराभव करणे केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे आशा सोडणे 25 / 25' कोळसा उगळावा तितका काळाच ' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. कोळसा काळा असतो. वाईटाचा रंग काळा असतो. वाईट ते वाईटच. चांगलेही वाईट होते. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)