स्पेशल टेस्ट no.446

0

स्पेशल टेस्ट no.446

All the best 👍♥️

तुमच्याकडे जितकी ताकद आहे ती सगळी लावा...

 

फक्त वर्दी मिळविण्यासाठी...🧑‍✈️🚔

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

1 / 25

शब्दातील........ अक्षर दीर्घ असते.

2 / 25

मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात ?

3 / 25

संधीचे मुख्य प्रकार किती ?

4 / 25

वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा .

5 / 25

' आम्ही ' या सर्वनामाचा प्रकार सांगा.

6 / 25

खालील शब्दापासून तयार झालेले योग्य विशेषण ओळखा.

7 / 25

संस्कृतमध्ये क्रियापदाला........म्हणतात.

8 / 25

' कांगारू अतिशय जलद धावतो . ' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

9 / 25

पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत ?

10 / 25

पुढीलपैकी उभयान्वयी अव्यय असलेले शब्द ओळखा.

11 / 25

' सुंदर फुल ' या शब्दाचे लिंग ओळखा.

12 / 25

' मित्र ' या शब्दाचे अनेकवचन ओळखा.

13 / 25

संकेतार्थ वाक्य ओळखा.

14 / 25

विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात ?

15 / 25

' पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे. ' प्रयोग ओळखा.

16 / 25

' आमरण , यथामती ' या शब्दाचा समास कोणता ?

17 / 25

खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

18 / 25

' चुका करणे मानवाचा स्थायीभाव आहे. ' वाक्याचा प्रकार ओळखा.

19 / 25

महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले . ( विधेय ओळखा )

20 / 25

चुकीचा शब्द ओळखा. ' अग्नी '

21 / 25

' अभियोग ' या शब्दाचा पर्यायी शब्द.

22 / 25

शत्रूला सामील झालेले व्यक्तीला काय म्हणतात ?

23 / 25

' शुंभ ' या शब्दाचा अर्थ सांगा.

24 / 25

' अलम दुनियेत फिरणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

25 / 25

' मोठ्या माणसांच्या अंगी देखील दोष असतात.' या अर्थाची म्हण ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

दुनियां में ऐसा कोई काम नही

जो तुम नही कर सकते…।

 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!