स्पेशल टेस्ट no.445

0

भूगोल स्पेशल टेस्ट no.445

All the best 👍♥️

जब मोटिवेशन की कमी 

होने लगे तो आपने माँ बाप 

की तरफ देखकर मेहनत करो!

आजची भूगोल स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 25

भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे. त्यास...... म्हणतात.

2 / 25

भारताच्या आग्नेयस...... हे शेजारी राष्ट्र आहे.

3 / 25

भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक..... आहे.

4 / 25

सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.

5 / 25

पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे.

6 / 25

खालीलपैकी कोणते ठिकाण राजवाड्याचे शहर म्हणून ओळखले जाते ?

7 / 25

भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग......म्हणून ओळखला जाते.

8 / 25

हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे ?

9 / 25

सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ?

10 / 25

भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला ?

11 / 25

अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?

12 / 25

' तपकिरी क्रांती ' कशाशी संबंधित आहे ?

13 / 25

वाघांसाठी राखीव असलेले ' कार्बेट राष्ट्रीय उद्यान '........ राज्यात आहे .

14 / 25

सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे .

15 / 25

जगाच्या एकूण भूभागापैकी.......% क्षेत्र भारताने व्यापले आहे.

16 / 25

पश्चिम घाटात.......हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहेत.

17 / 25

पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय...... येथे आहे.

18 / 25

महामार्ग क्रमांक 6 कोठून कोठे जातो ?

19 / 25

..... हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे.

20 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही .

21 / 25

भारतामधील सर्वात मोठा दिवस कोणता ? ( सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत सर्वात जास्त अंतर )

22 / 25

जगप्रसिद्ध ' खजुराहो ' लेणी कोणत्या राज्यात आहे ?

23 / 25

' लखनौ ' हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?

24 / 25

अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात ?

25 / 25

नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास.........म्हणतात.

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ♥️

अपने संघर्ष को अपना जुनून बना लो… 

जब तक वो तुम्हारी कहानी ना लिख दे…!

 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!