स्पेशल टेस्ट no.444 November 4, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.444 TelegramAll the best 👍♥️प्रयत्न आणि यश यामध्ये केवळ एका सेकंदाचे अंतर असतं फक्त त्यासाठी आधी हजारो तासांचे प्रामाणिक पणे बलिदान द्यायला हवे...आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 25अक्षरांना......... असे म्हणतात. मृदुचिन्हे कठोर चिन्हे जलचिन्हे ध्वनिचिन्हे 2 / 25खालीलपैकी कोणते संधी विग्रह चुकीचे आहे . नाहीसा = नाही + असा नदीत = नदी + आत खिडकीत = खिडकी + आत लाडूत = लाड + उंत 3 / 25' शाब्बास ' हा शब्द.........आहे. क्रियाविशेषण उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियापद 4 / 25लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती ? तो , हा , जो ती , मी तू , जे , आम्ही कोण , काय 5 / 25' अद्वितीय ' हा शब्द कोणते विशेषण आहे ? सार्वनामिक विशेषण विधीविशेषण संख्याविशेषण गुणविशेषण 6 / 25' तो घोड्यास पळवतो.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ? शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद सिद्ध क्रियापद सहाय्यक क्रियापद 7 / 25' जर - तर ' हे काय आहे ? उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय अपूर्ण भूतकाळ रीती भविष्यकाळ 8 / 25लिंगविचारानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ? वाडा ग्रंथ रुमाल पुस्तक 9 / 25नामाच्या........ या प्रकाराचेच अनेक वचन होते. विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम कल्पक नाम 10 / 25' आईने स्वयंपाक केला आहे.' या वाक्यातील काळ ओळखा. साधा भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ 11 / 25' अंगी धैर्य असणाऱ्यानेच हे करावे ' क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो ? आज्ञार्थ संकतार्थ विध्यर्थ स्वार्थ 12 / 25' सामर्थ्याचा ' या शब्दाची विभक्ती ओळखा. पंचमी तृतीया षष्ठी प्रथम 13 / 25' सचिन पुस्तक वाचतो. ' हे वाक्य नवीन कर्मणी स्वरूपात लिहा. सचिन पुस्तक वाचेल. सचिनकडून पुस्तक वाचले जाते. सचिनने पुस्तक वाचले. सचिन मुळे पुस्तक वाचले गेले 14 / 25शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो त्या जोडशब्दाला काय म्हणतात ? समास प्रयोग सामासिक शब्द जोडाक्षर 15 / 25शुद्ध / अचूक शब्द ओळखा. माहिती माहीती माहिति माहीति 16 / 25' घरात जा व पाणी आण.' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. मिश्र वाक्य संयुक्त वाक्य शुद्ध वाक्य गौण वाक्य 17 / 25पुढील वाक्यातील उद्देश्य व विधेय ओळखा. माझे वडील आज परगावी गेले. उद्देश्य - माझे ; विधेय - आज परगावी गेले. उद्देश - माझे वडील ; विधेय - आज परगावी गेले. उद्देश्य - माझे वडील ; विधेय - परगावी गेले. उद्देश - परगावी गेले ; विधेय - माझे वडील 18 / 25' पृथक ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? पृथ्वी पार्थिव पृच्छा निराळा 19 / 25' निबीड ' म्हणजे काय? घनदाट गडद नीरव शांत 20 / 25तेजस्वी : निस्तेज : : कर्कश : ? मधुर आवाज गाणे मंजुळ 21 / 25अप्पलपोटा म्हणजे....... आधाशी खूप खाणारा स्वतःचा फायदा पाहणारा आपले पोट 22 / 25' स्वकपोलकल्पित ' म्हणजे काय ? स्वतःच्या कल्पनेने रचलेले एकादशी आठवण करून देणारे दुसऱ्यांनी सांगितलेले एकाचे चांगले ऐकून दुसऱ्याने लिहिलेले . 23 / 25बादरायण संबंध असणे. या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ? घनिष्ठ मैत्री असणे. दुरान्वयाने संबंध असणे. ओढून ताणून संबंध असणे. शत्रुत्व असणे. 24 / 25' सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे ' हा खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ आहे ? कामापुरता मामा काखेत कळसा, गावाला वळसा ओझे उचलू , तर म्हणे बाजीराव कुठे न कर्त्याचा वार शनिवार 25 / 25बारीक बारीक , हळहळ , हळूहळू , हिरवेहिरवे हे खालीलपैकी कोणते शब्द आहेत ? अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त प्रत्ययघटित Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️All the best 👍♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)