स्पेशल टेस्ट no.443

0

स्पेशल टेस्ट no.443

All the best 👍♥️

जो अपने कदमों की

काबिलियत पर विश्वास रखते है,

वो ही अक्सर मंजिल पर पहुंचते हैं...।

आजची स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट सोडवण्यासाठी खालील start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

 

1 / 25

मराठी भाषेत एकूण....... स्वर आहेत .

2 / 25

वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात ?

3 / 25

वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्याच्या गुणांची नावे असतात त्यांना....... असे म्हणतात.

4 / 25

जेव्हा बोलणारा स्वतः विषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो ?

5 / 25

खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ?

6 / 25

' आजीने नातीला लाडू दिला.' प्रत्यक्ष कर्म कोणते ?

7 / 25

' पागोटे ' हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात.

8 / 25

संस्कृतमध्ये तीन वचने मानतात , तर मराठीत.......वचने मानतात .

9 / 25

शास्त्रीय नियम , नित्यघटना , त्रिकाल सत्य , सुविचार , म्हणी नेहमी कोणत्या वर्तमान काळात असतात.

10 / 25

' राजू अभ्यास कर. ' वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ?

11 / 25

' पाऊस ' या शब्दाचे सामान्य रूप कोणते ?

12 / 25

कर्तरी प्रयोगाचे वाक्य निवडा.

13 / 25

खालीलपैकी कर्मधारय समास असलेला शब्द कोणता ?

14 / 25

दहा हजार रुपये ही का छोटी रक्कम आहे ? ( विधानार्थी करा )

15 / 25

खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

16 / 25

आकांक्षाने सुरेल गीत म्हटले. या वाक्यातील ' सुरेल ' हे.........आहे.

17 / 25

' नवोढा ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

18 / 25

संगनमत म्हणजे.......

19 / 25

' अपकर्ष ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

20 / 25

' टाकसाळ ' म्हणजे काय ?

21 / 25

पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. पोबारा करणे.

22 / 25

कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. यासाठी पुढील योग्य म्हणीचा पर्याय निवडा.

23 / 25

भाषेतील जे मूळ धातू किंवा मूळ शब्द असतात त्यांना काय म्हणतात ?

24 / 25

' स्थिर पल पल जल सलील ' या ओळीतील अलंकार ओळखा.

25 / 25

अभंग म्हणजे काय ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

जो लक्ष्य में खो गया,

समझो वही सफल हो गया….।

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!