स्पेशल टेस्ट no.442

0

स्पेशल टेस्ट no.442

All the best 👍♥️

हर बहाना किनारे रख दीजिए 

और इस बात को याद रखिये 

कि हाँ मैं कर सकता हूँ...!

आजची स्पेशल GK टेस्ट सोडव्यासाठी खालील start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

 

1 / 25

पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कोठे होणार आहेत ?

2 / 25

कोणत्या देशाने अण्वस्त्र सक्षम अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?

3 / 25

भारतात दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला ?

4 / 25

पेन्शन निर्देशांकात भारत 44 राष्ट्रामध्ये कितव्या क्रमांकावर आहे ?

5 / 25

पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात ' मिशन स्कुल ऑफ एक्सलन्स ' सुरु केले ?

6 / 25

अनिल चव्हाण हे भारताचे कितवे सीडीएस प्रमुख आहेत ?

7 / 25

बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

8 / 25

2021 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ?

9 / 25

ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ?

10 / 25

हिंदीतून वैद्यकीय शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

11 / 25

मत्स्य उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात कितवा क्रमांक वर आहे ?

12 / 25

2022 साठी जल जीवन मिशनचे लक्ष साध्य करणारे एकमेव राज्य कोणते ?

13 / 25

रोबी कॉल्ट्रेन यांचे निधन झाले आहे ते प्रसिद्ध.......होते.

14 / 25

कोणाच्या जयंतीच्या दिवशी जागतिक विद्यार्थी दिवस साजरा केला जातो ?

15 / 25

जागतिक भूक निर्देशांकात 121 देशांपैकी भारत कितव्या क्रमांकावर आहे ?

16 / 25

भारत इंटरपोलच्या कितव्या आमसभेचे यजमानपद भूषवणार आहे ?

17 / 25

RAW याचा अर्थ काय होतो ?

18 / 25

...... या संस्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हटले जाते.

19 / 25

पंचायत राज ही मूळ संकल्पना....... यांची आहे.

20 / 25

.......हा इतिहासाचा जनक म्हणून ओळखला जातो.

21 / 25

वेदांमधील....... हा सर्वात जुना व पहिला ग्रंथ होय.

22 / 25

बार्डोली सत्याग्रह..... यांच्या नेतृत्वाखाली झाला.

23 / 25

....... याच भारताचा प्रथम व्हाईसरॉय गणले जाते.

24 / 25

जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ ' सर ' ही पदवी कोणी परत केली ?

25 / 25

' चले जाव ' चळवळ ( भारत छोडो चळवळ ) केव्हा सुरू झाली ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ♥️

जिनके हौसले बुलंद होते हैं,

वह कभी हार नहीं मानते l

 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!