स्पेशल टेस्ट no.441

0

स्पेशल टेस्ट no.441

All the best 👍♥️

कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो, 

 

पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो... 💯

 

 

1 / 25

तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना......... म्हणतात.

2 / 25

एकमेकांचे शेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार आहे.

3 / 25

नामांचे मुख्य प्रकार किती आहेत ?

4 / 25

नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास.........असे म्हणतात.

5 / 25

नामानंतर येणारी विशेषण म्हणजे.....

6 / 25

........म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे.

7 / 25

खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते ?

8 / 25

शब्दांचे एकूण किती जाती आहेत ?

9 / 25

व्याकरणामध्ये लिंग याचा अर्थ काय ?

10 / 25

नामाचे ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात?

11 / 25

' हे केवळ शूरांचेच काम आहे.' या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करते.

12 / 25

विभक्तीच्या रूपांमुळे वाक्यातील शब्दा - शब्दांमधील जे संबंध जोडले जातात त्यांना.........म्हणतात.

13 / 25

वाक्यातील क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असता कोणता प्रयोग होतो ?

14 / 25

ज्या सामासिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्व नसून त्यावर तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता ?

15 / 25

शुद्ध / अचूक शब्द ओळखा.

16 / 25

अबब ! केवढा मोठा साप ! हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?

17 / 25

' शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. ' या वाक्यातील उद्देश ओळखा .

18 / 25

' अश्वत्थ ' या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता ?

19 / 25

' पंक ' शब्दाचा अर्थ काय आहे ?

20 / 25

जसा भाजीपाला , कामधंदे , तसे रहाट......

21 / 25

खालीलपैकी विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी कोणती ?

22 / 25

' पराक्रम केल्याचा आव आणणारा ' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.

23 / 25

उंबराचे फुल म्हणजे.....

24 / 25

वाक्यप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय लिहा. तडीस नेणे.

25 / 25

स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो या आशयाची म्हण.

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ♥️

“आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही….!”

 

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!