स्पेशल टेस्ट no.440

0

स्पेशल टेस्ट no.440

पोलीस भरती करत आहात मग ही टेस्ट खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा.तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल...!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

All the very best 👍♥️

1 / 25

मराठी भाषेचे लेखन आपण........ लिपीत करतो.

2 / 25

खालीलपैकी कोणती भाषा द्रविडीयन गटातील भाषा आहे.

3 / 25

खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे.

4 / 25

कोणतेही विशेष नाम.......असते.

5 / 25

कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते.

6 / 25

मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ?

7 / 25

शिपाई शूर होता. या वाक्यातील ' शूर ' काय आहे ?

8 / 25

' बोलणारा ' या शब्दातील मूळ धातू कोणता ?

9 / 25

झटकन , पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत ?

10 / 25

' हंस ' या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप काय आहे ?

11 / 25

जसे ' केळ ' या शब्दाचा अनेक वचन ' केळी ' तसेच ' वेळ ' या शब्दाचे अनेक वचन काय ?

12 / 25

ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य , योग्यता , शक्यता , इच्छा यांचा बोध होतो त्या क्रियापदाला ........ क्रियापद असे म्हणतात.

13 / 25

तृतीया या विभक्तीचा कारकार्थ सांगा.

14 / 25

रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

15 / 25

' महायुद्ध ' या सामासिक शब्दात कोणता समास आहे.

16 / 25

खालील शब्दातील शुद्ध / अचूक शब्द ओळखा.

17 / 25

निमंत्रण आले तर मी येईन. हा वाक्यप्रकार........आहे.

18 / 25

पुढील वाक्यातील उद्देश ओळखा. राधिका टी.व्ही. पाहत पाहत झोपली.

19 / 25

खालीलपैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.

20 / 25

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

21 / 25

' भद्रजन ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

22 / 25

पूर्वी कधीही न घडलेले याचा अर्थ.........

23 / 25

' बारा गावचे पाणी पिणे ' या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ कोणता.

24 / 25

म्हण पूर्ण करा. नाव सोनुबाई हाती.........वाळा.

25 / 25

' हापुस ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!