स्पेशल टेस्ट no. 4 May 2, 2022 by Tile टेस्ट मधील प्रश्न हे विचारपूर्वक टाकलेले आहेत. सर्व प्रश्न येत्या परीक्षेत नक्की दिसतील नक्की टेस्ट ला क्लिक करून सोडवा. /20 0 votes, 0 avg 0 Created on May 01, 2022 By Nikhilस्पेशल टेस्ट no. 4 Telegramपोलीस भरती अतिशय महत्वाची टेस्ट 1) लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते? A) दर हेक्टरी B) दर चौरस फूट C) दर चौरस किलोमीटर D) यापैकी नाही 2) भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही? A) काश्मिरी B) बंगाली C) इंग्रजी D) उर्दू 3) चांगदेव (जळगाव) या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्याचा संगम झाला आहे ? A) तापी- पांझरा B) तापी- गोमाई C) तापी - पूर्णा D) यापैकी नाही 4) भाववाढीच्या (तेजीच्या काळात) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते ? A) सार्वजनिक कर्जात वाढ B) कर नाकारणीतील वाढ C) सार्वजनिक खर्चात वाढ D) तुटीचे अंदाजपत्रक 5) पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ? A) परीक्षा B) प्रतीक्षागृह C) अल्पसंख्यांक D) यापैकी नाही 6) ‘जगन्नाथ' या शब्दाची संधीफोड करा. A) जगन् + नाथ B) जगद् + नाथ C) जगत् + नाथ D) यापैकी नाही 7) आम्ही गहू खातो' या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? A) लक्ष्यार्थ B) व्यंगार्थ C) वाच्यार्थ D) यापैकी नाही 8) 'क्षोद' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. A) प्रथम B) काया C) चुटपुट D) चूर्ण 9) चुकीचा पर्याय ओळखा. A) गुरांचा कळप B) यात्रेकरूंचा जथा C) उतारूंची झुंबड D) फुलांचा - गजरा 10) दिलेल्या वाक्यप्रचारातील अचूक वाक्यप्रचाराची जोडी सांगा. A) अन्नात माती कालवणे - गरीब होणे.. B) अन्नास जागणे - नोकरी घालविणे. C) अन्नानदशा होणे कृतज्ञ असणे. D) अन्नास लावणे- उदरनिर्वाहास मदत करणे 11) मला चंद्र दिसतो. 'दिसतो' या क्रियापदाचा प्रकार ओळखा. A) सकर्मक B) अकर्मक C) उभयविध D) यापैकी नाही 12) गाजरपारखी असणे म्हणजे काय ? A) कसलीच पारख नसणे B) गाजरांची परीक्षा असणे C) शेती तज्ज्ञ असणे D) यापैकी नाही 13) 'मासा' या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. A) माश्ये B) माशे C) मासे D) यापैकी नाही 14) 'अनुषंग' हा शब्द खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांतून बनला आहे? A) अनु + संग B) अनु + षंग C) अनु + षांग D) यापैकी नाही 15) अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते? A) असल्या झोपड्या B) पिकलेला आंबा C) मागील दार D) बनारसी पेढे 16) 'विधाता' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ? A) विधाती B) विधाते C) विद्यादेवता D) विधात्री 17) 'सहा सोनेरी पाने' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? A) वि.स. वाळिंबे B) आचार्य प्र. के. अत्रे C) वि. दा. सावरकर D) यापैकी नाही 18) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते ? A) पूर्ण विराम B) स्वल्पविराम C) प्रश्नचिन्ह D) यापैकी नाही 19) 20% नी सलग दोनदा किंमत घटवली असता किंमत 20,800 रु होते तर खरेदी किंमत किती? A) 35200 B) 34500 C) 33500 D) 32500 20) एक व्यापारी 33 मी. कापड विकून 11 मी. कापडाच्या विक्री किमती एवढा नफा कमावतो तर त्याला शेकडा किती नफा होईल..? A) 50% B) 40% C) 30% D) 20% Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)