स्पेशल टेस्ट no.346

0

स्पेशल टेस्ट no.346

All the best 👍♥️

शब्दों की ताकत को

कम नहीं समझना चाहिए,

एक छोटा सा हां

और एक छोटा सी ना,

पूरा जीवन बदलने की

ताकत रखते हैं.....।

 

 

 

1 / 16

' निश्चित व न बदलणारी बाब ' या अर्थाचा अलंकार शब्द कोणता ?

2 / 16

' परसातील भाजी ' या अलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडा.

3 / 16

' पागा ' या शब्दाचा अर्थ निवडा.

4 / 16

उंबराचे फुल म्हणजे..........

5 / 16

अमूल्य म्हणजे........

6 / 16

' चव्हाट ' या शब्दाचा अर्थ काय ?

7 / 16

पुढील शब्दबंधाचे नेमका अर्थ काय ? ' तुकारामबुवांची मेख '

8 / 16

' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

9 / 16

' अडणीवरचा शंख असणे ' म्हणजे काय ?

10 / 16

' हुकमी एक्का ' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.

11 / 16

' मालक गण्या तर चाकर रुद्राजी ' - या वाक्यातील ' रुद्राजी ' या शब्दाचा अर्थ कोणता आहे ?

12 / 16

चंदूलाल या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.

13 / 16

' जावयाचा बेटा ' या शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.

14 / 16

' पांढरा परीस ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा.

15 / 16

गाजर पारखी म्हणजे ........

16 / 16

' कळीचा नारद ' म्हणजे.......

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!