स्पेशल टेस्ट no.344 October 24, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.344 TelegramAll the best👍♥️आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नकाविशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरीकोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने......! 1 / 15' ज्याला लिहिता वाचता येत नाही असा...........? ' निरक्षर वेडा बावळट अति शहाणा 2 / 15माशासारखे डोळे असलेली.........? मृगनयना मीनाक्षी सुलोचना नयना 3 / 15' सामान्य लोकांत अपवादाने आढळणारा सज्जन ' या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. युगपुरुष युगप्रवर्तक लेखक लोकोत्तर 4 / 15निराश्रित मुलांचा सांभाळ करणारी संस्था...... धर्मशाळा बालसुधारगृह अनाथाश्रम आश्रमशाळा 5 / 15पुढील शब्दसमुहाचा योग्य शब्द निवडा. चारही बाजूने पाणी असलेला भूप्रदेश ...... दोआब बेट त्रिभुज प्रदेश द्वीपकल्प 6 / 15कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे........ पीडीत गरीब श्रमजीवी शोषित 7 / 15दोन नद्यांमधील प्रदेश.......? संगम त्रिभुज प्रदेश दुआब खाडी 8 / 15' मोजकी असे बोलणारा ' कोण असतो ? मुका मितभाषी अडाणी व्यापारी 9 / 15' देवळाच्या कळसाखाली असलेली डेऱ्याच्या आकाराची बंदिस्त जागा ' या शब्दसमूहाचा खालील पैकी एक शब्द सुचवा. गाभारा घुमट चबूतरा आसन 10 / 15' अनुज ' या शब्दाचा अर्थ काय ? धाकटा भाऊ थोरला भाऊ सावत्र भाऊ थोरली बहीण 11 / 15तीन रस्ते एकवटतात ती जागा. तट तगाई तिठा मचाण 12 / 15' स्वगत ' या शब्दाचा अर्थ काय ? स्वागत करणे सुभाषित म्हणणे स्वतःशी केलेले भाषण सदैव चिंता करणे 13 / 15गावचे प्रवेशद्वार........ गावकुस चावडी वेस पाणंद 14 / 15' डोळ्यांना दिसणारे आणि कानाला ऐकू येणारे संपर्काचे माध्यम ' या शब्दसमूहाचा योग्य शब्द ओळखा. चित्रदर्शी दृक - श्राव्य नभोवाणी देववाणी 15 / 15ओढाळ जनावरांच्या दोन पायांना बांधलेल्या दोरीला काय म्हणतात. दुपकी दुपांडी दुपटे दुबंधी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Happy Diwali all of you 😇♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)