स्पेशल टेस्ट no.343 October 23, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.343 TelegramAll the very best 👍♥️संघर्ष इंसान कोमजबूत बनाता हैफिर चाहे वह कितना भीकमजोर क्यों न हो...। 1 / 15अबब ! केवढा मोठा साप ! हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ? उद्गारार्थी प्रश्नर्थी विधानार्थी नकारार्थी 2 / 15खालील वाक्यातील केवल वाक्य कोणते ? रामू शाळेतून आला आणि अभ्यासाला बसला. जो वेगाने चालेल तोच प्रथम पोहोचेल. राधिका टि. व्ही. पाहत पाहत झोपली. यापेक्षा वेगळे उत्तर 3 / 15' रोज दोन तास व्यायाम करा.' या वाक्याचा प्रकार कोणता. प्रश्नार्थी उद्गारार्थी आज्ञार्थी विधानार्थी 4 / 15दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. ' हिंदुस्थानात कापूस फार पिकतो. ' प्रश्नार्थक आज्ञार्थक विधानार्थक ईच्छा प्रदर्शन 5 / 15निमंत्रण आले तर मी येईन. हा वाक्यप्रकार...... आहे. विध्यर्थी आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थ 6 / 15' पेपर खूप सोपा आहे.' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ? पेपर फार अवघड नाही. पेपर सोपा नाही. पेपर बराचसा अवघड नाही. पेपर अजिबात अवघड नाही. 7 / 15' घरात जा व पाणी आण.' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. मिश्र वाक्य संयुक्त वाक्य शुद्ध वाक्य गौण वाक्य 8 / 15' किती उंच पर्वत आहे हा ! ' विधानार्थी वाक्य करा. कोण म्हणले हा पर्वत उंच नाही. हा पर्वत लहान थोडाच आहे. पर्वत किती उंची आहे. हा पर्वत खूप उंच आहे. 9 / 15' आता त्याने हट्ट सोडवा. ' या वाक्याचा प्रकार सांगा. प्रश्नर्थक विध्यर्थी उद्गारार्थी नकारार्थी 10 / 15' गर्जेल तो पडेल काय ' हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते. विधानार्थी प्रश्नार्थी केवल वाक्य मिश्र वाक्य 11 / 15' नानाचा अभिनय कृत्रिम वाटत नाही ' या वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणते ? नानाचा अभिनय कृत्रिम वाटतो. नानाचा अभिनय करा वाटत नाही. नानाचा अभिनय स्वभाविक वाटतो. नानाचा अभिनय अस्वभाविक वाटतो. 12 / 15' जो करेल तो भरेल ' या वाक्याचा प्रकार ओळखा. साधे वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य वरीलपैकी सर्व 13 / 15दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. ( वाक्य प्रकार ओळखा.) केवलवाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही 14 / 15वाक्यप्रकार ओळखा. ' वडीलधारी माणसे म्हणतात , की प्रत्येकाने कर्तव्य पार पाडावे.' प्रधान वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य 15 / 15' मी येथे थांबतो ' - या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ? मी पुढे जातो. मी येत नाही. मी पुढे जात नाही. यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp