स्पेशल टेस्ट no.341

0

स्पेशल टेस्ट no.341

All the best 👍♥️

विभक्ती व सामान्यरूप या वर खूप छान टेस्ट दिली आहे.

सोडवण्यासाठी खालील start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

रिकाम्या जागी योग्य विभक्ती भरा. विहिरी..... मासे सोडले.

2 / 15

विभक्ती चे किती प्रकार आहेत ?

3 / 15

ऊन , हुन कुठल्या विभक्तीची रूपे आहेत.

4 / 15

मूळ शब्दातील अंत्य स्वर हृस्व असला तर सामान्यरूपाच्या वेळी तो...... होतो.

5 / 15

कुंकू या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

6 / 15

' महाराणीचा ' विभक्ती ओळखा.

7 / 15

' शिकाऱ्याने वाघास मारले.' या वाक्यातील ' वाघास ' या शब्दातील विभक्ती कोणती.

8 / 15

' विद्यार्थ्याला ' या शब्दातील सामान्य रूप कोणते.

9 / 15

संबोधन विभक्ती चे एकवचनी प्रत्यय कोणते.

10 / 15

तुझ्या घरी कोण आहे. ' घरी ' या शब्दाची विभक्ती कोणती?

11 / 15

विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला काय म्हणतात ?

12 / 15

अयोग्य जोडी निवडा.

13 / 15

' इमारत ' या नावाचे सामान्यरूप होताना त्यास कोणता प्रत्यय लागतो ?

14 / 15

नामे व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना.......असे म्हणतात.

15 / 15

विभक्ती प्रत्यय लागल्याने शब्दाच्या अंत्य अक्षरात विकार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!